Category सिंधुदुर्ग

पावशी सरपंच वैशाली पावसकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

कुडाळ प्रतिनिधी पावशी गावामध्ये गेली दहा वर्ष महामार्ग लगत सर्विस रस्त्याची मागणी माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे करून सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केला मात्र माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे ही मागणी केल्यावर आठ दिवसात हा प्रश्न निकाली…

आमदार नितेश राणे यांचा विजय निश्चित – रामचंद्र उर्फ बाळू कोकरे

कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजासहित भटके विमुक्त समाजाचे प्रश्न आमदार नितेश राणे यांनी मार्गी लावले विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजासहित भटके विमुक्त समाज नितेश राणेंच्या पाठीशी खंबीर उभा राहणार कणकवली : आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली देवगड वैभववाडी…

शिवप्रेमी सिंधुदुर्ग आयोजित ऐतिहासिक गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा २०२४ संपन्न

कुडाळ : शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ऐतिहासिक गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वांनी उत्साहात सहभाग घेतला. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मोठा गट प्रथम क्रमांक : नरसिंह महापुरुष मित्रमंडळ, लक्ष्मीवाडी ▪️किल्ला :…

माणगाव खोऱ्यात वैभव नाईक यांना मोठा धक्का.

निवजे गावातील उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश. कुडाळ : माणगाव खोऱ्यातील निवजे गावातील उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत नुकताच प्रवेश झाला. वैभव नाईक यांच्याकडून विकास कामे होत नसल्यामुळे केवळ आश्वासने दिली…

पिंगुळी येथून विवाहिता बेपत्ता

कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी-नवीवाडी येथील ३४ वर्षीय वर्षा मनोज गावडे ही विवाहिता आपल्या ५ वर्षीय मुलीसह बेपत्ता झाली आहे. याबाबत तिचे पती मनोज गावडे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पिंगुळी नवीवाडी येथील मनोज गावडे यांनी त्यांची पत्नी…

उबाठाच्या सतीश सावंत यांची राणेंवर टीका

कुडाळ : आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यात आणलेल्या प्रतिभा दूध डेअरी कडून जिल्ह्यातल्या ११२ दूध उत्पादक संस्थांना आणि वैयक्तिक दूध उत्पादक तसंच वाहतूकदार याना त्यांचे देणे असलेले २ कोटी ७८ लाख रुपये १८ नोव्हेंबरपूर्वी व्याजासहित द्यावेत. अशी मागणी जिल्हा बँकेचे…

कणकवलीत उबाठा शिवसेनेला धक्का

चानी जाधव यांच्यासह कार्यकर्ते भाजपामध्ये कणकवली : शहर बुध २८९ गांगोवाडी व टेंबवाडी मधील शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांचे बंधू चानी जाधव यांच्यासह राहुल वालावलकर, रोशन जाधव आदींनी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे…

सकाळी उबाठा गटात प्रवेश करणारे पोखरण-कुसबे ग्रामस्थ माघारी.

बुद्धविहारासाठी निधी देतो म्हणून सांगत वैभव नाईक यांनी प्रवेश घेतल्याचा आरोप. वैभव नाईक आमिष दाखवुन प्रवेश घेत असल्याचे उघड. कुडाळ : आज सकाळी पोखरण-कुसबे येथील नागरिकांनी उबाठा गटात प्रवेश केल्याची माहिती वैभव नाईक यांनी आपल्या फेसबुक पेज वरून प्रसिद्ध केली…

शिवसेनेच्या (उबाठा) सावंतवाडी, कुडाळ, कणकवली विधानसभा प्रचार वक्तेपदी स्वप्नील धुरी

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ( उबाठा) प्रचार वक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या असून शिवसेनेच्या (उबाठा) सावंतवाडी, कुडाळ, कणकवली विधानसभा प्रचार वक्तेपदी स्वप्नील धुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वप्नील धुरी हे उबाठा शिवसेनेचा तरुण चेहेरा असून गेली अनेक वर्षे…

पोखरण – कुसबे येथील राणे भजपच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल

कुडाळ : आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत पोखरण – कुसबे बौद्धवाडी येथील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली…

error: Content is protected !!