युवतीची छेड काढणाऱ्या ५ जणांना सशर्त जामीन मंजूर
देवगड : देवगड तालुक्यातील युवती छेडछाड विनयभंगप्रकरणी अटक झालेल्या संशयितांपैकी पाच जणांना सिंधुदूर्ग अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.३० वा. सुमारास देवगड एस्टी स्टँड येथून घरी जाणाऱ्या कॉलेज युवतीला वसई येथून…