Category सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत ‘गणित प्रज्ञा’ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार

संतोष हिवाळेकर / पोईप महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळा तर्फे सन 2024–25 मधील गणित प्रज्ञा स्पर्धेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सन 2024-25 या वर्षी इयत्ता 5 वी तील…

पालकमंत्री नितेश राणेंची शेतकऱ्यांप्रती वचनपूर्ती;सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाच्या नुकसानी पोटी ४.८६ कोटी मंजूर

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित रक्कम जमा करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा मंत्री नितेश राणे यांनी सातत्याने केला होता पाठपुरावा,प्रत्येक बैठकीत नुकसान भरपाईचा मांडला होता विषय नागपूर : यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ऐन भातकापणीच्या हंगामात झालेल्या…

ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई जाहीर.

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे कुडाळ मतदारसंघासाठी सर्वात जास्त नुकसानभरपाई मंजूर ऑक्टोबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई जाहीर झाली असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 4 कोटींची नुकसानभरपाई जाहीर झाली आहे. यात आमदार निलेश राणे यांनी जास्तीत जास्त आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत…

तलावात सापडला युवक – युवतीचा मृतदेह

युवती अल्पवयीन; दोघेही कणकवली तालुक्यातील कणकवली : मुलगा आणि मुलगी यांनी एकत्रितरित्या तरंदळे येथील धरणाच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उत्तर रात्री १.३० वा सुमारास उघडकीस आली. या दोघांनीही एवढे टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप समजू…

ठाकरे सेनेने दिलेल्या भेटीनंतर वनविभाग ऍक्शन मोडवर

कुडाळ : शहरात विविध ठिकाणी माकडा मुळे होणाऱ्या त्रासाबद्दल वनविभागाची कुडाळ शहर शिवसेना व युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भेट घेण्यात आली होती. त्यावेळी सकारात्मक चर्चा झाली होती. त्यानंतर वनविभाग ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून आले. त्याचाच भाग म्हणून पहिल्या टप्यात…

जि.प. आणि पं.स. वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकविण्यासाठी मोर्चेबांधणी करा- वैभव नाईक

कुडाळ तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न नवनियुक्त तालुकाप्रमुख कृष्णा धुरी व तालुका संघटक सचिन कदम यांचा करण्यात आला सत्कार

कुडाळ नाबरवाडी येथे वाळू वाहतूक करणारे दोन डंपर जप्त

कुडाळ महसूल पथकाची कारवाई कुडाळ : अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी कुडाळ महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून, मा. उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे आणि तहसिलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ महसूल पथकाने नाबरवाडी येथे दोन अवैध…

कोळंबी सोलणाऱ्या मच्छिमार भगिनींना मंत्री नितेश राणेंची विशेष भेट

मत्स्यव्यवसाय विभाग उत्तम दर्जाचे ग्लोव्हज वाटणार; मच्छी मार्केटमधील दुर्गंधीबाबत ठोस उपाययोजना करणार भाजपच्या आमदार उमा खापरे यांच्या मुद्द्यालावर मंत्री नितेश राणे यांची विधीमंडळात माहितीनागपूर : कोळंबी सोलताना मच्छिमार महिलांच्या बोटांना होणारा त्रास आणि मासळी बाजारातील अस्वच्छता-दुर्गंधीच्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी…

‘सोनेरी पीक’ ते ‘सिमेंटचे जंगल’; भारतीय कृषी क्षेत्राचं बदलतं वास्तव आणि पडीक जमिनीची व्यथा!

✒️ चिन्मय श्रीराम घोगळे/ प्रतिबिंब भारत हा खऱ्या अर्थाने कृषीप्रधान देश आहे आणि कृषी क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखला जातो. आपल्या देशातून फळे, भाज्या, धान्ये आणि मसाल्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात केले जातात. “मेरे देश की धरती सोना…

पोईप कॉलेजमधील विद्यार्थी राज सुधाकर गोसावी यांचा प्रामाणिक पणा

राठिवडे येथील महिलेचे हरवलेले पाकीट केले परत मालवण आगाराचे पोईप येथील एस टी चालक सुधाकर गोसावी यांचा मुलगा राज सुधाकर गोसावी याचा असाही प्रामाणिकपणा संतोष हिवाळेकर/ पोईप मालवण : पोईप येथील एस टी चालक सुधाकर गोसावी यांचा मुलगा राज सुधाकर…

error: Content is protected !!