राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नील बांदेकर प्रथम

बांदा: सम्यक मित्र मंडळ, बांदा आयोजित 135 व्या आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या खुल्या वक्तृत्व स्पर्धेत जवाहर नवोदय विद्यालय सांगेली, सिंधुदुर्गचा इयत्ता आठवीत शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर याने माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. .स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक अरुण…








