कुडाळ : पोलीस ठाणे येथील अंमलदार कक्षात येऊन पोलिसांना शिवीगाळ करून महिला पोलिसांच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्या पावशी येथील दिगंबर सहदेव पावसकर याच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या…
वाळू माफियांची मुजोरी वाढली… डंपर चालकांविरोधात कुडाळ पोलिसात तक्रार… सिंधुदुर्ग : अवैध वाळू वाहतूक विरोधात कर्तव्यावर असणाऱ्या कुडाळचे नायब तहसीलदार प्रतीक आढाव आणि सोबतच्या कर्मचाऱ्यावर मुजोरपणा दाखवत डंपर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तशा आशयाची तक्रार श्री. आढाव…
आ.निलेश राणे यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी कुडाळ आगारासाठी किमान २५ तर मालवण आगरासाठी किमान १८ गाड्यांची मागणी कुडाळ: कुडाळ मालवण आगारात एकंदरीत बस ची स्थिती पाहता अनेक बस ह्या तांत्रिक दृष्ट्या सक्षम नसून कित्तेक वेळा बस मधे…
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे वक्तव्य कोकणी माणूस कोकणातचं राहून समृद्ध होईल सावंतवाडी: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब तर्फे आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना म्हणाले…
मात्र त्या महिला कणकवलीत आल्या कशा ? त्या येण्यामागे कोणतं रॅकेट आहे का ? अशा प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित कणकवली : बुधवारी शहरातील रेल्वे स्थानकावर दोन बांगलादेशी महिलांना सिंधुदुर्ग एटीएस च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यामध्ये साथी अतुल माझी ( वय…
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई कुडाळ | प्रतिनिधी भाजी विक्रेता शिवा नायक याच्या खून प्रकरणातील फरारी असलेले सिताराम राठोड अजित चव्हाण, आदीक चव्हाण या तिघांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मुसक्या आवळल्या असून हे तिघेजण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर सापडले. कुडाळ शहरातील…
दिनांक २८ जानेवारी पासून विविध सांस्कृतिक तसेच आरोग्य वर्धक कार्यक्रमांचे आयोजन कुडाळ: श्री. प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांचा ४० वा पुण्यतिथी महोत्सवा निमित्त गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२५ ते शुक्रवार ३१ जानेवारी २०२५पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…
कणकवली : रेल्वे स्थानकावर बुधवारी ५:३० वाजण्याच्या सुमारास दोन बांगलादेशी महिलांना सिंधुदुर्ग एटीएस च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यामध्ये साथी अतुल माझी ( वय ३२, रा. कल्याण ईस्ट, मुंबई मूळ रा. लेबु खाली ता. डोगरी, जिल्हा ढाका बांगलादेश), लिझा रहीम…
कणकवली : येथील रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या पथकाने दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे. ताब्यात घेतलेल्या त्या दोन्ही बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात हजर केले. चौकशी नंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस…
कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर ओरोसहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअप ( क्रमांक – एम एच ५० एन २७९३ ) चा अपघात झाला. हा अपघात रविवारी सकाळी १०.१५ वा.च्या सुमारास ओरोस येथील खालसा पंजाबी धाबा समोर झाला. ओरोसहून कणकवलीच्या…