मालवण : आजच्या आधुनिक जगात तंत्रज्ञानामुळे झालेल्या प्रचंड प्रगती बरोबरच त्यातून निर्माण झालेले धोके ही प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. अगदी शाळकरी मुलांपासून सर्वसामान्य जनतेला या धोक्यांना सामोरे जावे लागत आहे. नकळत या सर्वांमध्ये आपण अडकत चाललेलो आहोत. मोबाईल आणि इंटरनेट…
कुडाळ मालवण मतदार संघात २ लाख १७ हजार १८६ मतदार कुडाळ प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर आज दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी कुडाळ मालवण मतदार संघातू १८०० कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत. त्यामध्ये कुडाळ मालवण मतदार संघातील २७९ मतदान…
मालवण : मालवण तालुक्यातील तळगाव येथे काल दुपारी २ ते ४ या वेळेत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने तरुण या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी…
मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे उद्या रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी ३ वाजता त्यांचे आचरा येथे आगमन होणार असून यावेळी मालवण…
पारंपारिक मच्छीमारांच्या विरोधात असणारे राणे नकोच- प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया प्रवेशासाठी संदीप लाड यांचे प्रयत्न मालवण : तालुक्यातील तारकर्ली मधील युवकांनी आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन संदीप लाड यांच्या माध्यमातून मंगळवारी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब…
राणेंच्या घराणेशाहीला कंटाळूनच पक्षप्रवेश- प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया प्रवेशासाठी संदीप लाड यांचे प्रयत्न मालवण : ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. मालवण तालुक्यातील सर्जेकोट मधील कट्टर राणे समर्थक भाजप व मनसे च्याकार्यकर्त्यांनी भाजपला व मनसेला…
निलेश राणे यांनी हायस्पीड ट्रॉलरवर कठोर कारवाई करण्याची मांडली होती भूमिका मालवण प्रतिनिधी : मत्स्यव्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे.ही कारवाई मालवण तारकर्ली येथील समुद्रात पकडलेल्या हायस्पीड ट्रॉलर वर केली आहे.महाराष्ट्र मासेमारी सागरी नियमन अधिनियम १९८१…
मालवण : तळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करून महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संतोष पेडणेकर, महादेव दळवी, प्रशिला गावडे, मंगेश चव्हाण, गिरीश दळवी, नरेंद्र पावसकर, निखिल दळवी, दर्शन दळवी, राजेंद्र दळवी, अर्जुन…