Category मालवण

मा. आ.वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती साजरी

मालवण: तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भगवे झेंडे, भगवे फेटे, भगव्या शाली परिधान करून छत्रपती…

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी घेतला आंगणेवाडी जत्रेच्या नियोजनाचा आढावा

मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी आंगणेवाडी जत्रेच्या नियोजनासाठी भेट घेत आढावा घेतला. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडीच्या देवी भराडी आईचा जत्रोत्सव दिनांक २२ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. या जत्रोत्सवाच्या नियोजनासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता…

कुडाळ , मालवणला वीज बळकटीकरणाला ५ कोटी ५७ लाख निधी मंजूर

सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत निधी मंजूर कुडाळ तालुक्यात तीन, तर मालवणला सात ट्रान्स्फॉर्मरना मंजुरी सिंधुदुर्गनगरी: सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील वीज यंत्रणा बळकटीकरणासाठी ५ कोटी ५७ लाख एवढा निधी मंजूर झाला आहे.आमदार नीलेश राणे यांनी किनारपट्टीवरील वीज यंत्रणा सुधारण्यासाठी…

सिंधुरत्न योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मरसाठी ५ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर.

सिंधुदुर्ग : सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील वीज यंत्रणा बळकटीकरणासाठी ५ कोटी ५७ लक्ष एवढा निधी मंजूर झाला असुन आमदार निलेश राणे यांनी किनारपट्टीवरील विज यंत्रणा सुधारण्यासाठी विशेष लक्ष देत सिंधुरत्न मधून एकूण ३० ट्रान्सफार्मरची मागणी केली होती…

मालवणात हिंदुधर्मरक्षक श्रीमंत भागोजीशेठ कीर जन्मोत्सव सोहळा नियोजन सभा संपन्न.

मालवण | प्रतिनिधी : हिंदू धर्मरक्षक श्रीमंत भागोजीशेठ कीर यांचा जन्मोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्री दिनाला मुंबई येथे संपन्न होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या दैवज्ञ भवन सभागृहात नियोजन बैठक संपन्न झाली. या सभेला भागोजीशेठ कीर स्मृती समिती उपाध्यक्ष व…

कुंभारमाठ येथे ढाब्याच्या कामगारांना मारहाण, दागिन्यांची चोरी…

जेवण न दिल्याच्या रागातून मारहाण ; संशयित ७ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल… मालवण : कुंभारमाठ येथील खालसा ढाब्यावर रात्रीच्या वेळी जेवण दिले नाही या रागातून काही तरुणांच्या जमावाने हॉटेलच्या कामगारांना गंभीर मारहाण, सोन्याच्या दागिन्यांची चोरी तसेच साहित्याची तोडफोड केल्याची…

आ. निलेश राणे बनले त्याच्यासाठी देवदूत

चिन्मय घोगळे / सिंधुदर्पण मुंबई : अभिषेक नलावडे या कबड्डीपटूचा हात काही दिवसांपूर्वी कब्बडी खेळताना खंद्यातून निखळला होता. आपल्याला पुन्हा कबड्डी खेळता येईल की नाही ? असा प्रश्न त्याला पडला होता. अखेर आ. निलेश राणे त्याच्यासाठी देवदूत बनून आले. आणि…

मालवणच्या गोळवण गावात खळबळजनक प्रकार उघडकीस

परप्रांतीय मुसलमान व्यक्तीकडे रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड! गोळवणवासिय आक्रमक; कारवाईची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांचे वेधले लक्ष मालवण: प्रतिनिधी भंगार व्यवसायाच्या निमित्ताने परप्रांतीय मुस्लिम धर्माच्या व्यक्तीला गावात राहण्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्डसहित मतदानकार्ड ही ई-कागदपत्रे देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.…

कुडाळातील सोनवडे -वराड पुलाचे लोकार्पण…

कुडाळ : कुडाळ-मालवण जोडणाऱ्या या पुलामुळे विकासाचे नवे दार उघडले आहे. कुडाळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचा असाच विकास करायचा आहे. पण या विकासाच्या आड येणाऱ्या कामचुकार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे काम केले जाईल, असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला. कुडाळ…

मालवण येथे भीषण अपघात

दुचाकीची टेम्पोला जोरदार धडक मालवण : मालवण होऊन तारकर्लीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोहोळ-सोलापूर येथील एक पर्यटक जखमी झाला तर त्याची पत्नी किरकोळ जखमी झाली. हा अपघात दुपारी सव्वा एक वाजण्याच्या दरम्यान वायरी…

error: Content is protected !!