जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांच्या आमरण उपोषणाला यश मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचे अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन मालवण : नगरपरिषदेच्या हद्दीतील मोकाट कुत्रे आणि गुरे यांच्या बंदोबस्तासाठी धुरीवाडा येथील नागरिक आक्रमक झाले. जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांनी आमरण उपोषण सुरू…
मालवण : कोकण विभाग रिक्षा – टॅक्सी महासंघाच्या मालवण उपतालुकाध्यक्षपदी सुकळवाड येथील सुनील मधुकर पाताडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ मुंबई महानगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे या ठिकाणी कार्यरत आहे. सुनील पाताडे यांचे राजकीय…
गोळवणमधील एका ग्रामपंचायत सदस्याच्या मदतीनेच गेट चोरीला गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप मालवण : तालुक्यातील गोळवण ग्रामपंचायतीचा मजबूत व मोठा लोखंडी गेट अनेक वर्षांपासून सुस्थितीत होता. अचानक तो लोखंडी मजबूत गेट गायब झाल्याची घटना गेल्या महिन्यांपूर्वी घडली असून यामुळे गोळवण ग्रामस्थ प्रचंड…
समाजकारण हा शिवसेनेचा आत्मा आहे. -वैभव नाईक हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण शिवसेना युवासेनेच्या वतीने तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या पुढाकाराने आज मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले.माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांच्या…
तळाशील मधील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल एक जण ताब्यात, चौघांचा शोध सुरू… मालवण : रेवंडी खाडी किनारी वाळू उपसा करणाऱ्या पाच कामगारांवर छोट्या नौकेतून आलेल्या काही जणांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. यात जखमी अवस्थेत खाडीपात्रात पडलेल्या एका…
आ.निलेश राणे यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी कुडाळ आगारासाठी किमान २५ तर मालवण आगरासाठी किमान १८ गाड्यांची मागणी कुडाळ: कुडाळ मालवण आगारात एकंदरीत बस ची स्थिती पाहता अनेक बस ह्या तांत्रिक दृष्ट्या सक्षम नसून कित्तेक वेळा बस मधे…
शिवसेना जिल्हा प्रवक्ते,माजी नगरसेवक मंदार केणी यांची भाजपसह शिंदेसेनेवर टीका सी. आर. झेड नकाशे घेतले जायचे त्याचप्रमाणे आताही घेतले जावेत. अशी आमची भूमिका आहे. मात्र निलेश राणेंना याबाबत माहिती देण्यात त्यांचे पदाधिकारी आणि नगरपरिषद अपयशी ठरली. विद्यमान आमदारांनी स्पॉट पंचनामे…
त्रिंबक घाडीगावकरवाडी येथील गोंधळ उत्सवाला मा. आ. वैभव नाईक यांनी दिली भेट
आमदार निलेश राणे यांचे आश्वासन आ. निलेश राणे यांनी मांडले मालवण शहर विकासाचे व्हिजन शहरवासियांसाठी शासनाची ३८ कोटींची नळ पाणी योजना मंजूर अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रमानिकपणे पार पाडणे आवश्यक मालवण: आ.निलेश राणे यांनी शुक्रवारी मालवण नगपरिषद येथे भेट देऊन नगरपरिषदेच्या…