Category राजकीय

रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबवा- मंत्री भरत गोगावले

सिंधुदुर्गनगरी : रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. ग्रामीण भागात ‘रोजगार हमी’ मुळे बदल होत आहेत. या बदलाची गती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेऊन नियोजन करावे. तसेच योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे…

महाराष्ट्राचे रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याचे उद्यान, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले उद्या, २४ मे २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते विविध विकासकामांचा आढावा घेणार असून, शिवसेना पदाधिकारी स्थानिक नागरिक व अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.…

“बांगडा फेक” आंदोलन प्रकरणी नामदार नितेश राणे सह ३२ कार्यकर्ते निर्दोष मुक्त

सिंधुदुर्ग : मच्छीमारांच्या प्रश्नासाठी लढा देत असताना तत्कालीन आमदार आणि सध्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे विरोधात, व त्यांच्या समवेत ३२ जणांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातून जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. नामदार नितेश राणे यांचे बांगडा…

नितेश राणेंनी स्वतःचा ६ महिन्यातला अपयशी कारभार स्वतःच जनतेसमोर आणला

खुलेआम एलईडी आणि पर्ससीन बोटींद्वारे मासेमारी सुरु असल्याचे केले जाहीर माजी आमदार परशुराम उपरकर यांची मंत्री नितेश राणेंवर टीका

आ. निलेश राणे यांनी घेतला एसटी सेवेचा आढावा

कुडाळ बस स्थानकातील सुविधांवर चर्चा कुडाळ : आमदार निलेश राणे यांनी आज आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुडाळ बस डेपोतील सुविधांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सार्वजनिक वाहतुकीची सेवा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या…

कुडाळात शिव आपात सेना एक्शन मोडवर

शहरात वीज वाहिनीवरील झाडे हटवली मदत कार्याबद्दल नागरिकातून समाधान कुडाळ : मंगळवारपासून पडत असलेल्या वादळी पावसाने कुडाळ तालुक्यातही दाणादाण उडाली. जनजीवन विस्कळीत झालं. कुडाळ शहरात ठिकठिकाणी झाड विद्युत वाहिन्यांवर पडून वीज पुरवठा खंडित झाला. अशा परिस्थितीत ठाकरे सेनेची शिव आपात…

आजारपणाचे सोंग घेऊन विदेशवारी करणे पडले महागात

नाशिकचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त पी जगताप निलंबित कामचुकार अधिकाऱ्यावर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची निलंबनाची कारवाई मुंबई – आजारपणाच्या नावाखाली वैद्यकीय रजा घेऊन विदेशात मौजमजा करणे नाशिकच्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त प्र.दा. जगताप यांना चांगलेच महागात पडले आहे.…

कासार्डे अवैध मायनिंग प्रश्नी शिवसेना आक्रमक; प्रांताधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

कासार्डेतील सिलिका वाळूच्या अवैध उत्खननावर कारवाईसाठी शिवसेनेने केले कणकवली प्रांत कार्यालय येथे धरणे आंदोलने वैभव नाईक,परशुराम उपरकर, राजन तेली, सतीश सावंत, सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती

छगन भुजबळ यांची मंत्रिपदावर वर्णी

आज घेणार मंत्रीपदाची शपथ मुंबई : राज्याच्या राजकीय विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या राजभवनात आज (मंगळवारी) सकाळी शपथविधीचा कार्यक्रम सकाळी…

मी तुमचा हक्काचा माणूस..! सरकार पातळीवर कामगारांचे प्रश्न सोडविणार

मंत्री नितेश राणे यांनी यांनी बांधकाम कामगारांना दिला विश्वास बांधकाम कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश चे४ थे वार्षिक प्रदेश अधिवेशन संपन्न कणकवली : सरकारच्या माध्यमातून आज आपण सगळेजण एकत्र आलेलो आहेत. भारतीय कामगार संघटना आणि कामगार सदस्याला प्रत्येकाला मजबूत करण्यासाठी तुम्हा…

error: Content is protected !!