सर्व हिंदूंनी एकजुटता दाखवावी; मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन वारकरी संप्रदायाची हिंदुत्व टिकून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका मुंबई: केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. तर राज्यातही आता महायुतीचे शासन आले आहे. त्यामुळे राज्यातील हिंदूंनी आता बिलकुल न घाबरता धर्म रक्षणासाठी…
आ.दीपक केसरकर यांचा टोला नेमका कोणाला? कुठल्याही मंत्र्याने केली नसतील एवढी कामं मी माझ्या मंत्रिपदाच्या काळात केली मंत्रिपदापेक्षाही वरच्या पदावर मी जाईन आ.केसरकर यांचा विश्वास कुडाळ: राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारा नंतर महायुती मधे अनेक नेते नाराज असल्याचं पाहायला मिळालं.यातच माजी मंत्री…
कुडाळ येथील शिवसेना पक्षाच्या बैठकीस पदाधिकारी, शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्रेमाची आठवण करून देताना वैभव नाईक झाले भावुक
वैद्य सुविनय दामले यांच्या पत्राला माजी आमदार वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आपल्यासाठी मात्र एक राजकीय पक्ष असेल पण माझ्यासाठी ते माझे कुटुंब असल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या म्हटले आहे. वैभव…
कुडाळ : महायुतीच्या आगामी रणनीतीच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे असे ऍड. यशवर्धन राणे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनतेमध्ये निर्माण झालेली भावनिक जवळीक, प्रेम, आणि विश्वास ही केवळ त्यांच्या नेतृत्वाचीच नव्हे तर महायुतीच्या…
तर सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना ठाकरे गटाचे निर्णय होतील भास्कर जाधव यांची गटनेते पदी निवड उबाठा बैठकीत महत्वाचे निर्णय मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत उबाठाला फक्त २० जागांवर समाधान मानावे लागले असून आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ आणि…
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील ईव्हीएम मातोश्रीवर तपासणी करून आल्या होत्या का? शिवसेनेच्या प्रसाद गावडेंचा उबाठा नेत्यांना खोचक सवाल सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळून महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र उबाठा नेते वं कार्यकर्ते पराभव खिलाडू वृत्तीने…
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने महायुतीच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड पाठिंबा दर्शवला असून, या निवडणुकीत महायुतीच्या ऐतिहासिक विजयाची नांदी ठरेल,” असा आत्मविश्वास शिवसेनेचे उपनेते (महाराष्ट्र राज्य) संजय वसंत आग्रे यांनी व्यक्त केला आहे. मतदारांच्या प्रचंड प्रतिसादामुळे जिल्ह्यात महायुतीचा झेंडा उंचावेल, असे…
मालवण : मालवण तालुक्यातील तळगाव येथे काल दुपारी २ ते ४ या वेळेत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने तरुण या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी…
मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास: मोचेमाड ग्रामस्थ सावंतवाडी प्रतिनिधी: आज दिनांक १८ नोव्हेंबर विधानसभा निवडणुक प्रचाराचा शेवटचा दिवस.निवडणुकीला उतरलेल्या सर्वच उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे . दरम्यान विधानसभा मतदारसंघातील महायुतीचेउमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोचेमाड…