Category राजकीय

सिद्धिविनायक बिडवलकर हत्येचा योग्य तपास करून आरोपींना जेरबंद करणाऱ्या सिंधुदुर्ग पोलिसांचे विशेष अभिनंदन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले अवैद्य धंदे रोखण्यासाठी कडक पाऊल उचलावे – कुणाल किनळेकर दोन वर्षांपूर्वी घडलेल्या सिद्धिविनायक बिडवलकर हत्याप्रकरणी योग्यरीत्या तपास करून आरोपींना जेरबंद करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व त्यांचे सहकारी निवती पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री भीमराव…

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि शिवसेना पदाधिकार्यांनी घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट.

सिध्दीविनायक बिडवलकर अपहरण व हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी. सिध्दीविनायक बिडवलकर अपहरण व हत्या प्रकरणात आज शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची भेट घेत सखोल चौकशीची मागणी केली. यावेळी या प्रकरणासोबतच या घटनेला…

अखेर गुरुदास गवंडे यांचे उपोषण मागे

सावंतवाडी : तालुक्यातील निगुडे ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण निगुडकर यांच्या चुकीचं पध्दतीने संबंधित ठेकेदाराला रक्कम अदा न करता दुसऱ्या ठेकेदाराला रक्कम अदा केली, या विरोधात आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता संदर्भात आज सकाळी निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी उपोषण केले होते.…

गोवा अँन्टी नार्कोटिक्स विभागाची मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकार्यांनी घेतली भेट…

संशय व्यक्त केलेल्या त्याच कंपनीच्या मॅनेजरचे जबाब का नोंदविण्यात आले.. ? नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा येथे 25 लाख रुपयांचे ड्रग्ज तस्करी होताना गोवा अँन्टी नार्कोटिक्स विभागाने कुडाळमधील परवेज खान याला रंगेहात पकडले होते. याबाबत सहा महिन्यापूर्वी एमआयडीसी मधील एका कंपनीत…

दत्ता सामंत यांचा वैभव नाईकांवर पलटवार

मालवण : जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेतल्यानंतर पोलीस यंत्रणेकडून रखडलेल्या फाईलचा तपास योग्यप्रकारे करण्यात येत आहे. त्यामुळेच बेपत्ता सिद्धीविनायक बिडवलकर याच्या हत्येला वाचा फुटली आहे. यात माजी आमदार वैभव नाईक हे खोटे…

निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांच्या बेमुदत उपोषणाला सुरुवात

सावंतवाडी : गाव मौजे निगुडे सरपंच श्री. लक्ष्मण गंगाराम निगुडकर यांनी दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी १५ वित्त आयोगातील ग्रामपंचायत स्तर मधून इमारत रंगकाम करणे निगुडे गावठाणवाडी अंगणवाडी येथील कामासंदर्भात जी रक्कम अदा केली ती संबंधित काम करणारे ठेकेदाराला अदा…

५६ टक्के पगारावर एसटी कर्मचारी संघटनांनी आवाज उठविला पाहिजे- वैभव नाईक

कणकवली एसटी आगार येथे एसटी कामगार सेनेच्या फलकाचे मा.आम. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन एसटी कामगार सेनेच्या पाठीशी ठामपणे राहणार- सतीश सावंत

कणकवली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केले अभिवादन

वैभव नाईक, राजन तेली,संदेश पारकर,सतीश सावंत, सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती पटवर्धन चौकात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमास दिली भेट बाबासाहेबांच्या घटनेने सामान्य माणसाला ताठ मानेने जगण्याची दिशा दिली- वैभव नाईक

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा वाढदिवस शिवसेना शाखा मालवण येथे साजरा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर साहेब यांचा आज वाढदिवस मालवण शिवसेना शाखा येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. जिजी उपरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी खास खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन…

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कुडाळ तालुका शिवसेनेकडून अभिवादन

कुडाळ : राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ तालुका शिवसेना वतीने डॉं.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन. यावेळी शिवसेना उपज़िल्हा प्रमुख आनंद शिरवलकर तसेच माजी ज़िल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख सागर…

error: Content is protected !!