Category राजकीय

कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपा महायुतीचे संतोष पारकर यांना पक्षाने दिली उमेदवारी.

नांदगाव पं. स. हर्षदा वाळके यांना पुन्हा संधी तर कासार्डे पं.स.अण्णा खाडये यांना उमेदवारी. कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघात “आपला हक्काचा माणूस” कार्यकर्त्यांच्या स्टेटस ला पोस्टर. कणकवली : कणकवली तालुक्यातील कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातओबीसी सर्वसाधारण आरक्षण असल्याने बरेच चेहरे इच्छुक…

जिल्हा परिषद – पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार

निर्णय नारायण राणेंचाच अंतिम महायुतीत कुठलीही बंडखोरी नाही ; सर्व नेते एकसंध – मंत्री नितेश राणे कणकवली : भाजप हा पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि मग मी या तत्त्वावर आम्ही सर्वजण चालतो. आम्ही खासदार नारायण राणे यांच्या विचारांनुसार काम…

ओरोस मंडल अध्यक्ष भाई सावंत यांच्यासह ४३ जणांचा राजीनामा

महायुतीची घोषणा जाहीर होताच भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होताच माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी महायुतीची घोषणा केली. त्यानंतर अवघ्या काही तासांत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, शिंदे शिवसेना व…

कालेली गावातील ५० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

योगिता कानडे / कुडाळ कुडाळ तालुक्यातील कालेली गावातील राजकीय समीकरणे आता बदलू लागली आहेत. विकासकामांचा धडाका आणि जनसंपर्क लक्षात घेता, कालेली गावातील सुमारे ५० कार्यकर्त्यांनी दत्ताजी सामंत यांच्या उपस्थितीत ‘भगवा’ हाती धरून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि…

धोपेश्वर गणातून अरविंद लांजेकर यांच्या नावाची जनतेतून मागणी

राजापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. धोपेश्वर पंचायत समिती गणातून इच्छुकांच्या यादीमध्ये शिवसेनेकडून सामाजिक कार्यकर्ते व कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. राजापूर शहरालगत असल्याने…

“जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता समिती कक्ष” स्थापन

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२६ च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात “जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समिती कक्ष” स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात कार्यरत करण्यात…

माजी आमदार वैभव नाईक महायुतीकडे “मी लाभार्थी” अर्ज दाखल करण्यास इच्छुक!

तन आघाडीत आणि मन महायुतीत असलेल्या नाईकांना म्हणूनच कणकवलीची बैठक महायुतीची की समर्थकांची याची काळजी! शिवसेना जिल्हा प्रवक्ता रत्नाकर जोशी यांची टीका कुडाळ : वैभव नाईक यांनी महायुती की समर्थक याकडे पाहण्यात आपला वेळ वाया न घालवता आपल्या उबाठा पक्षाला…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समितीची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी : निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे, निवडणूक खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवणे तसेच आर्थिक बळाचा गैरवापर व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी…

महायुतीच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महायुतीतच लढवण्याचा निर्णय

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची माहिती.. कणकवली : राज्यात नुकत्याच पार पडलेल्यामहापालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे अभिनंदन करण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महायुतीतूनच…

विठ्ठल नामात एकरूप होत पालकमंत्री नितेश राणे पायी वारीत सहभागी

प. पू.भालचंद्र महाराजांच्या पायी वारीत विठ्ठलभक्तीचा जागरकणकवली : परमपूज्य भालचंद्र महाराज संस्थान कणकवली ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी सिंधुदुर्ग जिल्हा ते पंढरपूर माघी पायी वारीचे गेली 26 वर्ष भालचंद्र महाराजांच्या मठातून प्रस्थान होते. वैभववाडी मार्गे पंढरपूरला दिंडी जात असताना या…

error: Content is protected !!