Category राजकीय

येत्या गणेश चतुर्थीमध्ये आपला गणेश घाट कुडाळवासियांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल

नगरसेविका नयना मांजरेकर यांची ग्वाही कुडाळ नगरपंचायत, विकासकामांबाबत पूर्णपणे कटिबद्ध असून दर्जेदार काम पूर्ण करूनच नागरिकांच्या सेवेत गणेश घाट देणार कुडाळ : कुडाळ नगरपंचायत, विकासकामांबाबत पूर्णपणे कटिबद्ध असून दर्जेदार काम पूर्ण करूनच नागरिकांच्या सेवेत गणेश घाट देणार आहे. पर्यटन विभागाकडे…

गणेश घाट सुशोभीकरण गणेशोत्सव तोंडावर; १५ ऑगस्टपर्यंत काम न झाल्यास धरणे आंदोलन – अभिषेक गावडे

दोन वर्षांनंतरही गणेश घाटाचे काम अपूर्ण; ठेकेदारावर कारवाईची मागणी कुडाळ : कुडाळ शहरातील भंगसाळ नदीच्या किनारी सुरू असलेल्या गणेश घाट सुशोभीकरणाच्या कामाबाबत कुडाळ नगरपंचायतीला निवेदन देत शिवसेना शहर प्रमुख श्री. अभिषेक दत्तात्रय गावडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नाग्या महादू वसतिगृह वेताळ बांबर्डे येथील गरजू मुलांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कुडाळ : महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश नीलम नारायणराव राणे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने युवासेना कुडाळमार्फत कातकरी मुलांच्या नाग्या महादू वसतिगृह वेताळ बांबर्डे येथे गरजू मुलांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी…

पालकमंत्री नितेश राणेंना दिवीजा वृध्दाश्रमातील आजी- आजोबांकडून आशिर्वाद

असलदे ग्रामपंचायतच्यावतीने दिवीजा वृध्दाश्रमात अन्नदान सेवा; पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन कणकवली : असलदेत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त असलदे ग्रामपंचायत व असलदे सोसायटी व भाजपाच्यावतीने दिविजा वृध्दाश्रमातील आजी – आजोबांसाठी अन्नदान सेवा ठेवण्यात…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.आपल्या एक्स हँडलवर सुद्धा…

ओसरगाव चे माजी उपसरपंच प्रदीप तळेकर यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश

माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांनी केले स्वागत कणकवली : ओसरगावचे माजी उपसरपंच, माजी सोसायटी चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष देवस्थानचे खजिनदार, प्रगतशील शेतकरी उत्कृष्ट भजनी बुवा अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असणारे प्रदीप तळेकर यांनी नुकताच आज माजी खासदार…

पालकमंत्री मा.श्री.नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हरकुळ बुद्रुक मतदार संघात “शालेय विद्यार्थ्यांना 2500 रक्तचंदन रोपांचे वाटप”

माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री. सतीश सावंत यांचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम कणकवली : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतीश सावंत यांच्या संकल्पनेतून…

श्रीधर नाईक यांनी त्या काळात केलेल्या सामाजिक बांधिलकीचा वसा गेली अनेक वर्षे संकेत आणि सुशांत नाईक जपत आहेत – विनायक राऊत

श्रीधर नाईक यांच्या विचारांचा वारसा सर्वांसाठी प्रेरणादायी ; मान्यवारांनी वाहिली श्रद्धांजली श्रीधर नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा कणकवली : सामाजिक कार्यकर्ता म्हणुन ज्यांचे नेतृत्व उभे राहिले. त्याकाळात श्रीधर नाईक यांचा निर्घृणपणे झालेला खुन हा राजकीय सुड…

युवासेना पदाधिकारी यांची शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे धडक

शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आज युवासेना पदाधिकारी यांनी डीन डॉक्टर अनंत दवंगे यांची भेट अनेक तक्रारींचा पाढा वाचला. झालेल्या चर्चेमध्ये मेडिकल कॉलेज व रुग्णालय येथे होत असलेल्या कंत्राटी भरती मध्ये बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांना भरती करुन स्थानिकाना डावलत असल्याचे सांगण्यात…

पालकमंत्री मा.श्री.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २५०० रक्तचंदन रोपांचे शालेय विद्यार्थ्यांना होणार वाटप.

माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतीश सावंत यांचा “एक पेड़ माँ के नाम” हा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम. कणकवली/ प्रतिनिधी : पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज बनली आहे.जगभरात हवामान बदलाचे वाढते परिणाम,एल निनो (El Niño) सारख्या नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण होणारे…

error: Content is protected !!