Category राजकीय

कुडाळ – गोधडवाडी येथील असंख्य नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील गोधडवाडी येथील युवक व महिलांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रवेशकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या कामावर प्रभावित होऊन हा प्रवेश केल्याचे सांगितले.कुडाळ शहरातील गोधडवाडी येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक राहतात त्यांच्या…

मनसेतून हकालपट्टीनंतर वैभव खेडेकर यांना या नेत्याचा फोन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांची पक्षविरोधी कारवायांमुळे मनसेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. काही दिवसांपासून ते भाजप (BJP) किंवा शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde faction) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.…

पोलीस निरीक्षकांना निलंबित करून जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांचा प्रश्न खरोखरच कायमस्वरूपी मार्गी लागेल का ?

अवैद्य व्यवसायांवरील राजकीय वरदहस्त प्रामाणिकपणे बाजूला काढून पोलीस प्रशासनाला फ्रीहँड द्यावा मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लागून असलेल्या गोवा राज्यातून फार मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक राजरोसपणे होते. सदरची दारू वाहतूक करताना सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीमध्ये चार ते…

आमदार निलेश राणे यांच्या चेंदवन बंधाऱ्याच काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना.

कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रस्तावित बंधाऱ्याच्या जागेची पाहणी. कुडाळ : चेंदवण खालची मळेवाडी व चेंदवन खारीचा बांध येथे ५ कोटी रुपयांचा निधी खर्चून खार बंधारा उभारला जात आहे. या बांधाऱ्यासाठी गेली अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू असून हा मंजूर बंधारा लवकरात सुरु…

बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन प्रश्नावर सकारात्मक तोडगा, मंत्री नितेश राणे यांचा पुढाकार

बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशनचा तोडगा मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने बैठक IMA व अस्तित्व परिषदेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद जिल्ह्यात आभार व सत्कार सोहळा लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक सिंधुदुर्ग : बरेच दिवस प्रलंबित असलेल्या बॉम्बे नर्सिंग होम…

पालकमंत्र्यांनी वाळू व्यावसायिकांचे हात तोडण्यापेक्षा त्यांच्या हाताला काम द्यावे

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा पालकमंत्री नितेश राणेंना टोला कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काल स्वातंत्र्यदिनीच वाळू व्यावसायिक युवकांचे हात तोडण्याचे आदेश प्रशासनाला दिले.युवक म्हणजे देशाचं भविष्य असं नेहमी म्हटलं जातं. परंतु ज्यांच्या हातात आज भविष्य घडविण्याची…

शिवसेना कुडाळ तालुका सचिव पदी राकेश कांदे यांची नियुक्ती

कुडाळ : शिवसेना कुडाळ तालुका सचिव पदी राकेश कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव दादा साईल, तालुका प्रमुख विनायक राणे, महीला जिल्हा प्रमुख…

चेंदवण गावच्या माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाच्या सदस्या उत्तरा धुरी यांचा सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश

कुडाळ : तालुक्यातील चेंदवण गावच्या माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाच्या सदस्या सौ.उत्तरा धुरी यांनी आपले सहकाऱी भालचंद्र धुरी, प्रमोद नाईक, धोंडी नाईक, उमेश नाईक, हनुमंत परब, भालचंद्र रेवणकर व प्रवीण भरडकर यांच्यासह आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्राचे…

शिवसेना कुडाळ तालुका संघटकपदी रोहित भोगटे यांची नियुक्ती

कुडाळ : शिवसेनेच्या कुडाळ तालुका संघटकपदी रोहित भोगटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते आज त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यापूर्वी देखील कुडाळ शहरप्रमुख म्हणून आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली…

error: Content is protected !!