कुडाळ : विधानसभा निवडणूक महायुतीचे उमदेवार डॉक्टर निलेश राणे यांच्या प्रचारार्थ सौ नीलमताई राणे यांनी आंब्रड गावातील मतदाराशी संवाद साधून निलेश राणे यांना प्रचंड मताधिक्यानी निवडून देण्यासाठी आवाहन केले. आंब्रड मतदार संघ हा नेहमी राणे परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला…
पारंपारिक मच्छीमारांच्या विरोधात असणारे राणे नकोच- प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया प्रवेशासाठी संदीप लाड यांचे प्रयत्न मालवण : तालुक्यातील तारकर्ली मधील युवकांनी आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन संदीप लाड यांच्या माध्यमातून मंगळवारी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब…
दोडामार्ग : जर्मनीत चार लाख युवकांना रोजगाराच्या संधी आहेत. त्यांना भारतापेक्षा अधिक पगार मिळणार आहे. त्यांची व्हिजासह सर्व व्यवस्था सरकार करणार आहे. जीवन सुखी पाहिजे तर क्रांती करायला हवी. महायुतीला बदनाम करण्याचे काम विरोधक करीत आहेत. या निडणुकीमध्ये मला भरघोस…
राणेंच्या घराणेशाहीला कंटाळूनच पक्षप्रवेश- प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया प्रवेशासाठी संदीप लाड यांचे प्रयत्न मालवण : ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. मालवण तालुक्यातील सर्जेकोट मधील कट्टर राणे समर्थक भाजप व मनसे च्याकार्यकर्त्यांनी भाजपला व मनसेला…
दोडामार्ग : दोडामार्ग हा काजूचा तालुका आहे. या तालुक्यात काजूवर आधारित प्रकल्प यावेत यासाठी ब्राझील सरकारशी बोलणी सुरु आहे, अशी माहिती महायुतीचे उमेदवार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते म्हणाले,तालुक्याचा विकास निश्चित आहे.त्याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही.तालुक्यातील रस्ते…
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा पोल्ट्री फार्मर संघटनेने कुडाळ – मालवणचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना प्रति किलो मागे ६/- रु. ऐवजी ७/- रु. मिळवून देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायासाठी निलेश राणे यांनी मोलाचे…
नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक इशारा करूळ घाट मार्ग लवकरच सुरळीत होईल फणसगाव येथे भाजपा देवगड तालुका कार्यकर्ता मेळावा संपन् वैभववाडी प्रतिनिधी: कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नितेश राणे यांनी फणसगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या देवगड तालुका कार्यकर्ता मेळाव्यात…
कुडाळ : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ डिगस गावातील ग्रामदेवता आई काळंबा देवी चरणी श्रीफळ ठेवून करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख रामचंद्र परब,शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख प्रसाद गावडे यांच्या प्रमुख…
मालवण : तळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करून महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संतोष पेडणेकर, महादेव दळवी, प्रशिला गावडे, मंगेश चव्हाण, गिरीश दळवी, नरेंद्र पावसकर, निखिल दळवी, दर्शन दळवी, राजेंद्र दळवी, अर्जुन…
मंत्री दीपक केसरकर यांनी मनसेला गृहीत धरून गैरसमज पसरवू नयेत – कुणाल किनळेकर. सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीत सन्माननीय राज साहेबांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याच्या बदल्यात विधानसभा निवडणुकीत सन्माननीय अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देऊन पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक कदापि मदत…