कल्याणमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर झाली असून पदाधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे :- संघटक भगवान पाटील (कल्याण तालुका). विधानसभा संघटक : सदाशिव गायकर (कल्याण ग्रामीण). विधानसभा समन्वयक : किरण ठोंवरे (कल्याण ग्रामीण) उपविधानसभाप्रमुख :सुखदेव पाटील (कल्याण ग्रामीण ). उपतालुकाप्रमुख :…
आ. निलेश राणे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना कुडाळ : मी स्वतः शेतात उतरलो नसलो तरी शेतीचे अर्थकारण कसे सुधरावे यामध्ये मला रस आहे. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी करून कृषी विभागाच्या प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्यांना काय…
मोदी-शहा, सरकार पाडण्यात,पक्ष फोडण्यात व्यस्त,देशातील नागरिकांना सुरक्षा देण्यात मात्र अपयशी वैभव नाईक, जीजी उपरकर, सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक यांचा घणाघात
राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे आभार…
शिवसेना पक्षाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांनी कुडाळ नवीन एसटी डेपो मैदानावर येऊन शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार दौरा बाबत पाहणी केली. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे तसेच शिवसेना उपज़िल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, जिल्हा…
गेल्या 30 वर्षांपासूनचे सत्ताधारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वाढत्या जीडीपीवर भाष्य करणाऱे यबाबत गप्प का -मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. सन 2024 या पूर्ण वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास४७९ जणांनी आपले जीवन संपविले. याची कारणे अनेक असली तरी या आत्महत्यांच्या कारणांमध्ये मोठा टक्का नोकरी…
चिपी विमानतळ सेवा सुरळीत सुरू राहिल्यास पर्यटन वाढीस चालना मिळेल. विमानतळ सुशोभीकरणासाठी dpdc मधून देणार मदत पालकमंत्री नितेश राणेंच्या फ्लाय 91 कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीत निर्देश. मुंबई : चिपी विमानतळाच्या विकासासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली.यावेळी पालकमंत्री यांनी…
कुडाळ : शुक्रतारा कला क्रीडा मंडळ नेरुरपार यांच्या माध्यमातून नेरुरपार प्रीमियर लिग 2025 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस शिवसेना उपज़िल्हाप्रमुख. आनंद शिरवलकर यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांच्यासोबत युवासेना तालुका प्रमुख.सागर वालावलकर व लवू कदम उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नांची केली सरबत्ती उपविभागीय पोलीस अधिकारी घनःश्याम आढाव यांना विचारला जाब आरोपी अटक न झाल्यास पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्याचा दिला इशारा