मंत्री नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना प्लास्टिक मुक्त कोळीवाडा उपक्रम मत्स्य विभागाच्या माध्यमातून राबविणार बर्फ कारखान्यांसारख्या वैयक्तिक लाभाच्या योजना अमलात आणा राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिनाचे औचित्य साधून मत्स्य विभागाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मत्स्य विभागाच्या माध्यमातून नवी योजना सुरू करण्याच्या उद्देशाने…
राज्यातील पहिल्या सहा जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश नेदरलँड्स, डेन्मार्क, पोलंडमधील विदेशी पतसंस्थांचा सहभाग मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर, नाशिक या शहरांतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जागतिक दर्जाचे मिळणार प्रशिक्षण दरवर्षी ५०००-७००० तरुणांना जागतिक दर्जाचे मिळणार प्रशिक्षण बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल…
मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत मांडलेल्या पुरवणी मागण्या मुंबई : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडलेल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या 15 कोटी 41 लक्ष 92 हजार रुपयांच्या पुरवण्या मागण्यांना आज विधान सभेत मंजुरी देण्यात आली. एवढ्या…
माजी आमदार वैभव नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार संगनमताने गैरव्यवहार करत खरेदीखत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले दाभोली येथे यशवंत अमरतलाल ठक्कर उर्फ यशवंतकुमार यांनी खरेदी केलेल्या जमिनीची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे…
पायाला गंभीर दुखापत देवगड : देवगड तांबळडेग ही गाडी देवगड एसटी स्टँड येथे फलाटावर लावत असताना कॉलेज विद्यार्थांनी एसटीमध्ये बसण्यासाठी लगबग केली, यात कॉलेज युवतीच्या पायाला गाडीचा पत्रा लागून, गंभीर दुखापत झाली असून त्या युवतीला उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात…
करंजेतील ग्रामस्थांचा भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश पालकमंत्री ना. नितेश राणेंनी केले स्वागत कणकवली : तालुक्यातील करंजे येथील उबाठा सेनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांचा आढावा घेत भारतीय जनता पार्टी पक्षात पालकमंत्री ना. नितेश…
सरपंच मिलिंद सर्पे यांचा कार्यकर्त्यांसमवेतभारतीय जनता पार्टीत प्रवेश पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला भाजपात प्रवेश कणकवली : तालुक्यातील कसवण गावचे सरपंच मिलिंद सर्पे व अन्य सहकाऱ्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे…
पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारनामा पूर्ण, जिल्हाधिकारी व मार्व्हल सिईओच्या झाल्या स्वाक्षऱ्या राज्य मंत्रिमंडळासमोर करणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एआय प्रणालीचे प्रात्यक्षिक गडचिरोली जिल्ह्याला एआय प्रणाली वापरण्यास सिंधुदुर्ग जिल्हा ठरणार मार्गदर्शक ही घटना सिंधुदुर्ग वासियांसाठी अभिमानास्पद – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग…
नगरसेविका चांदणी कांबळी यांची माहिती कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील विधवा महिलांसाठी अनुदान देण्यात आले आहे. याबाबतची माहिती नगरसेविका चांदणी कांबळी यांनी दिली आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कुडाळ शहरातील विधवा आणि निराधार महिलांना व्यवसायासाठी…
शक्तिपीठ महामार्गाचे टोक गोव्यात निघत असेल तर महाराष्ट्र, सिंधुदुर्गला काय फायदा ? शक्तिपीठ महामार्ग प्रत्येकाला विश्वासात घेऊनच होणार *पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला जनतेला विश्वास सिंधुदुर्गनगरी : शक्तिपीठ महामार्ग होताना जो जो व्यक्ती यामध्ये बाधित होईल अशा प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच…