Category राजकीय

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समुद्री जलमार्ग होणार सुरू

मुंबई-विजयदुर्ग रो-रो (बोट) सर्व्हिसला 1 मार्चचा मुहूर्त मंत्री नितेश राणे स्वतः 1 मार्चला मुंबई ते विजयदुर्ग करणार प्रवास सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर करणारी महत्त्वाची वाहतूक सुविधा आता उपलब्ध होणार आहे. १ मार्चपासून मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान…

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

जागतिक एआय रोडमॅपचा घेतला सखोल आढावा; महाराष्ट्रातील स्टार्टअप्सच्या कामगिरीचे मंत्री नितेश राणे यांच्याकडून कौतुक नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ या जागतिक दर्जाच्या शिखर परिषदेत राज्याचे मंत्री श्री.नितेश राणे यांनी उपस्थित…

कुडाळ शहर भाजपच्या वतीने शिवजयंती साजरी

कुडाळ : कुडाळ शहर भाजपच्या वतीने आज शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेविका संध्या तेरसे, नगरसेविका ज्योती जळवी, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेवक निलेश परब,…

काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक; मंत्री नितेश राणे

केंद्र-राज्य शासनाच्या समन्वयातून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्याची मंत्री नितेश राणे यांची ग्वाही मुंबई : काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या ५ टक्के परतावा योजनेअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत आज मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. काजू उद्योगाला…

आडेली प्रमाणेच संपूर्ण वेंगुर्ले तालुका भगवामय करण्याची क्षमता विजय नाईकांमध्ये -वैभव नाईक

आडेली येथे नवनिर्वाचित जि.प. सदस्य विजय नाईक यांचा मा.आम.वैभव नाईक यांच्या हस्ते झाला भव्य सत्कार

मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री.नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी…

हुमरमळा वालावल श्री देव रामेश्वर देवस्थान उपसल्लागार समितीच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांचा सत्कार!

कुडाळ : हुमरमळा वालावल श्री देव रामेश्वर मंदीरांमध्ये महाशिवरात्र उत्सव निमित्ताने औचित्य साधुन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर आणि नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा सत्कार सोहळा देवस्थान कमीटी च्या वतीने हुमरमळा वालावल गावातील जेष्ठ त्रिंबक…

काजू बोर्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणार – मनीष दळवी

काजू हंगाम समन्वय बैठक ; शेतकरी,उद्योजकांनी बैठकीत मांडल्या समस्या.. सिंधुदुर्ग : काजू बोर्डाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी व उद्योजकांना अधिकाधिक लाभ मिळवून दिला जाईल. पुढील काळात चांगला हमीभाव देतानाच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या जातील,असा विश्वास जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.…

सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले जि. प. सदस्य संदेश सावंत यांचा संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीने सत्कार

कणकवली : संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने संस्थापक राज्याध्यक्ष संजय कदम यांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संदेश सावंत यांनी सर्वाधिक 5…

नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी रांगणातुळसुली येथील बाळूमामा देवस्थानची घेतली भेट

देवस्थान कमिटीने केला सत्कार कुडाळ : नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी रांगणातुळसुली येथील बाळूमामा देवस्थान येथे भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विजयी झाल्याबद्दल बाळूमामा देवस्थान कमिटी रांगणातुळसुली यांच्या वतीने श्री. रामदास तेंडोलकर यांच्याकडून शाल व श्रीफळ तसेच…

error: Content is protected !!