Category राजकीय

आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ नेरूर गाव भगवामय

कुडाळ : नेरूर उबाटा शिवसेना गटाचा बालेकिल्ला. आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ नेरूर विभाग क्रमांक 215 आणि वार्ड क्रमांक 5. नेरूर गावामध्ये प्रचार करताना युवकांचा प्रचार दरम्यान तसेच आमदार वैभव नाईक समर्थक शिवसेना युवासेना कार्यकर्ते पदाधिकारी जोमाने आमदार वैभव नाईक…

बांबुळी येथे उबाठा सेनेला धक्का

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण कुडाळ : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आ. वैभव नाईक यांना जोरदार धक्का दिला असून बांबुळी येथे उबाठा सेनेतील असंख्य कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला. यावेळी गणेश तुकाराम तेली,…

नांदगाव ठाकरे गटाचे माजी युवासेना विभाग प्रमुख प्रफुल्ल तोरसकर व नांदगाव युवा सेना शाखाप्रमुख रिध्देश तेली यांचा भाजपात प्रवेश

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ठाकरे सेनेचे माजी युवा सेना विभाग प्रमुख प्रफुल्ल तोरसकर व नांदगाव युवा सेना शाखाप्रमुख रिध्देश तेली यांच्या सहीत असंख्य तरुणांनी विकासाच्या व हिंदूत्वाच्या मुद्यावर आज नांदगाव येथील उबाठा सेनेला युवा पदाधिकारींनी ही आज सोडचिठ्ठी देत आमदार…

विकासाची गती निलेश राणे यांच्या माध्यमातून;खा.नारायण राणे

जिल्ह्यात विकासाची क्रांती घडवायची आहे खा.नारायण राणे यांची वराड काळसे गावांना सदिच्छा भेट मालवण प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने खा. नारायण राणे यांनी वराड, काळसे गावांना सदिच्छा भेट दिली. यावेळी विकासाची गती निलेश राणे यांच्या माध्यमातून…

कळसुली येथे कणकवली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

कणकवली प्रतिनिधी: श्री देव भोगनाथ मंदिर व श्री देव जैन गिरोबा मंदिर कळसुली येथे नारळ देवून कणकवली विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज दिनांक १० नोव्हेंबर रोजी करण्यात आला. भाजपाचे सरकार आल्यास विकासाचे बॅकलॉग भरून…

भाजपाच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस

शेतकऱ्यांना कर्ज माफी तर 25 लाख रोजगार निर्मिती! 10 लाख विद्यार्थ्यांना 10 हजार विद्यावेतन;वीज बिलात 30% कपात ब्युरो न्यूज : विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपा महायुती तसेच मविआ कडून जोरदार प्रचार सुरू आहे. भाजपाने यंदाच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळण्यासाठी कंबर कसली…

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ कुडाळात प्रचार फेरी

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील गांधी चौक ते पान बाजारपर्यंत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी काढण्यात आली. यापूर्वी श्री देव पाटेश्वर व श्री गणेश यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. कुडाळ शहरांमध्ये माहितीचे उमेदवार…

देवगड मध्ये भाजपा महिला मेळाव्याचे आयोजन

निलमताई राणे करणार मार्गदर्शन देवगड प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार प्रचार सभा होत आहेत. कुडाळ मालवण मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांच्या साठी खासदार नारायण राणे यांनी प्रचार सभा आयोजित केल्या असतानाच आता निलमताई राणे यांनी देखील…

निलेश राणेंचा विजय हा ऐतिहासिक असेल – काका कुडाळकर

कुडाळ प्रतिनिधी : गेल्या दहा वर्षात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास केला गेला नाही आता व्हिजन असलेले महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या रूपाने मतदारसंघातील जनतेला नव्या आशेचा किरण दिसायला लागला आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे यापूर्वीची…

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा वेताळ बांबर्डे येथे शुभारंभ

कुडाळ : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री. देव वेतोबा मंदिर वेताळ बांबर्डे येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी निलेश राणे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार सर्वांनी केला. यावेळी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिरवलकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा…