⬛ केसरकरांनी माजी आमदार वैभवजीं नाईक यांना सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या मतदार संघात लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं
⬛ आज सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात ST जातं नाही आणि गेली तर खूप उशिराने
⬛ केसरकरांनी मोठे उद्योग आणतो रोजगार देतो असं म्हणुन ज्या तरुण तरुणीना फसवलं ते आता गोव्यात आपल्या नोकरीं निमित्त जात आहेत त्या एसटी बसेस देखील लेट सोडायच्या आणि त्यां युवा वर्गाला त्यातून ही नामशेष करायचं की काय?
⬛ अश्या अनेक शाळेच्या एसटी देखील लेट सुटतं आहे शाळेतील मूल लेट घरी जाता आहेत.
⬛ शेर्ले सारख्या गावात शाळा दुरुस्ती साठी गेले 3 वर्ष निधी नाहीं. शिक्षक आणि कमिटी गावात फिरून निधी जमवत आहेत.हे दीपक भाईंचे अपयश आहें
⬛ अशी भयाण परिस्थिती तुमच्या मतदार संघात आहे आणि लोकांना कशाला तत्वज्ञान देत आहात
⬛ केसरकर साहेब तुमच्या पक्षाकडे हे खात असून तुम्ही अपयशी ठरत आहात याच आत्मपरीक्षण करा
⬛ नाईक साहेबाना तुम्ही सल्ले देत आहात,नाईक साहेब गद्दार झाले नाहीत ते प्रामाणिक राहिले
⬛ जिल्ह्याच्या राजकारणात नाईक साहेबांची निष्ठावंत आणि तुमची गद्दार म्हणुन नोंद होईल