कुडाळ : आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत पोखरण – कुसबे बौद्धवाडी येथील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली…
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांकडून स्पष्ट सूचना पारित 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर बदलावरून महायुती सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांना सणसणीत चपराक.. प्रसाद गावडे कुडाळ : मुद्रांक शुल्कात वाढ झाल्याने शासकीय कामकाजात 100 ऐवजी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची सुधारणा केल्याने विरोधी पक्ष…
मुंबई :- शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसे नेते बाळा नांदगावकर यांना समर्थन देण्याची घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी केली. हे समर्थन केवळ शिवडीपुरते असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवडी येथे आयोजित मेळाव्यात ते…
सदानंद अणावकर भाजपाचे प्राथमिक सदस्य देखील नाहीत, असल्यास सिद्ध करा, आ. वैभव नाईक यांना आव्हान. कुडाळ : आ. वैभव नाईक यांच्या खोट्या प्रवेशांचे नाटक सुरूच आहे. त्याचा दुसरा अंक काल अणाव गावामध्ये पाहायला मिळाला मुळातच सेनेत असलेल्या सदानंद अणावकर यांचा…
खा. नारायण राणे, महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेच्या दोन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसहित माजी सरपंच, प्रमुख मानकरी भाजपात. कुडाळ : तालुक्यातील वर्दे येथुन आमदार वैभव नाईक यांना जोरदार धक्का बसला असून वर्दे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मनोज जाधव व…
निलेश राणे यांनी अडीज वर्षात तांडावस्ती विकास कार्यक्रमातुन ४ कोटींचा निधी धनगर समाजासाठी दिला, समाज काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी हंबीर उभा राहील. वैभव नाईक यांना पराभवाची चाहूल लागल्याने त्यांनी बोगस पक्ष प्रवेशाचा एककलमी कार्यक्रम सुरु केला असून कुडाळ मतदारसंघातील एक…
राणे कुटुंबीयांचा विकास हा आपल्या घराचे वासे बदलण्यासाठी: आ.वैभव नाईक कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा निवडणुबिगुल वाजल्यापासूनच राजकीय वर्तुळात चढाओढ पाहायला मिळत आहे.त्यातच निवडणूक उमेदवारांच्या प्रचारसभा जोरदारसुरु आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी प्रचारात मुसंडी मारली…
खासदार नारायणराव राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत महायुतीत प्रवेश. कुडाळ : तेंडोली येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज महायुतीचे नेते खासदार नारायण राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत महायुतीत प्रवेश केला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, रामा राऊळ…
आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भेट कणकवली : महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना आर.पी.आय. (आठवले) पक्षाच्या वतीने सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव, जिल्हाध्यक्ष अजितकुमार कदम, जिल्हा सरचिटणीस प्रकाश कांबळे,…
उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस ब्युरो न्यूज: मतदान निर्णायक ठरणार आहे. घुसचे बिगुल वाजल्यापासून महायुती विरुद्ध मविआ असा मोठा सामना सामना करत आहे. कोकणात शिंदे आणि भाजपा चे नेते नॉट रिचेबल ? उद्या दिनांक ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज…