Category सावंतवाडी

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचे नाव

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे नवे नाव सावंतवाडी : कोकणातील जनतेची अनेक वर्षांची प्रलंबित आणि अत्यंत जिव्हाळ्याची मागणी अखेर राज्य सरकारने पूर्ण केली आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते दिवंगत मधु दंडवते यांच्या सन्मानार्थ…

भरधाव कारची दुचाकीला धडक

युवक गंभीर जखमी जखमीला तिथेच टाकून कारचालकाचे पलायन सावंतवाडी : कोल्हापूर येथील पर्यटकांच्या भरधाव कारने धडक दिल्याने कारीवडे येथील युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज रात्री साडे दहा वाजता माडखोल-सापळे स्टॉप येथे घडला. कॅल्व्हिस्टर उर्फ कॅलू गोन्स (वय…

झाराप-कामळेवीरमध्ये घराशेजारी दबा धरून बसलेली ७ फुटी मगर अखेर जेरबंद

मध्यरात्री थरारक रेस्क्यू ऑपरेशन सावंतवाडी : झाराप-कामळेवीर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी तब्बल सहा ते सात फुट लांबीची मगर अखेर “वाईल्ड लाइफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग” संस्थेच्या धाडसी टीमने मध्यरात्रीच्या थरारक मोहिमेत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिली. ही घटना नितीन मांजरेकर यांच्या घराजवळ…

त्या महिलेच्या हत्येप्रकरणी सावंतवाडी येथील संशयिताला अटक

लग्नाला नकार दिल्याच्या रागातून केली हत्या डिचोली गोवा येथील चिकणे-कुडणे परिसराला हादरवून सोडणाऱ्या शैला संजय घाडी (वय ५८) यांच्या निघृण हत्येप्रकरणी फरार झालेल्या संशयिताला अखेर डिचोली पोलिसांनी मुंबईतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सागर रमेश राऊळ (वय ३४, रा. सावंतवाडी)…

दीपक केसरकरांनी पाळला दिलेला शब्द

चॅपेल गल्लीतील हायमास्टचे लोकार्पण सावंतवाडी : माजी मंत्री, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी निवडणूक काळात ख्रिस्ती समाजाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत, सावंतवाडीतील रोझरी चॅपेल – जुना बाजार येथे बसवण्यात आलेल्या सौरऊर्जा हायमास्ट दिव्याचे…

बंद घरात आढळला वृद्धाचा मृतदेह

सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त येथील घटना सावंतवाडी : कलंबिस्त-घनशेळवाडी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथील रहिवासी प्रकाश बाळकृष्ण मेस्त्री (वय ७२) हे आपल्या घरात मृतावस्थेत आढळून आले आहेत. ते घरात एकटेच राहत असताना ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश…

सिंधुदुर्गातील मुलांमध्ये ‘टॅलेंट’…फक्त पालकांनी खंबीर साथ द्यावी…

अकिना मिश्रा; सावंतवाडी एम.जे डान्स अकॅडमीचा वर्धापन दिन उत्साहात… ​सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांमध्ये उपजतच अफाट टॅलेंट आहे, मग ते कला असो वा क्रीडा, प्रत्येक क्षेत्रात ही मुले आपली चमक दाखवत आहेत. मात्र, आपल्या पाल्याला यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचवण्यासाठी पालकांनी…

बाराशे फूट खोल दरीत डंपर चालकाची आत्महत्या

आंबोली घाटातील प्रकार आंबोली घाटात मुख्य दरडीच्या ठिकाणी सुमारे 1200 फूट खोल दरीत राजाराम रघुनाथ कुडतरकर ( 31) रा. आंबोली गावठणवाडी या डंपर चालकाने ऊडी मारून आत्महत्या केली. एक रात्र डंपर घाटात उभा असल्याने डंपर मालक मायकल डिसोजा यांना संशय…

माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प

कलंबिस्त इंग्लिश स्कूल,च्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा झाला स्नेहमेळावा वर्गमित्र एकत्र येत जुन्या आठवणींना दिला उजाळा दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा कलंबिस्त : कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांची “आठवणींची शाळा” ही वर्गमित्र पुनर्भेट नुकतीच आंबोली येथे…

अपघाताच कारणीभूत ठरणाऱ्या भरधावर ट्रक व डंपर चालकांना आवरा…

संतोष राऊळ; तात्काळ पोलीस कर्मचारी नेमा, पोलिस निरीक्षकांकडे मागणी… सावंतवाडी : वेंगुर्ला-बेळगाव रस्त्यावरून मद्यधुंद अवस्थेत चिरे आणि वाळू वाहतूक करणाऱ्या बेदरकार ट्रक व डंपर चालकांना आवरा त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी कोलगाव सरपंच संतोष राऊळ यांनी सावंतवाडी पोलिस निरिक्षकांकडे केली…

error: Content is protected !!