सावंतवाडीतील “श्री औदुंबर स्वामी मंदिरात” स्वामी पादुकांचे उत्साहात पूजन…

सुनील राऊळ यांना पुजेचा मान; अन्नदान करून स्वामी भक्ती करा, गुरूंचे आवाहन… सावंतवाडी : येथील पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या “श्री औदुंबर स्वामी मंदिरात” नुकतेच श्री स्वामी समर्थ महाराज स्थापित गुरुमंदिर आणि श्री बाळाप्पा महाराज दिव्य गुरु परंपरेचा आशीर्वाद लाभलेल्या स्वामींच्या…








