” कोकणचा यूपी-बिहार कधी बनवला?….”

सावंतवाडीतील ‘त्या’ बँनरमुळे स्थानिक नाराज सावंतवाडी : उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होणारा छटपूजा उत्सव शहरातील सावंतवाडी येथे उत्साहात साजरा झाला. मात्र सावंतवाडीत मोती तलावाच्या काठाला या निम्मित लावलेल्या एका बॅनरमुळे येथील स्थानिक नाराज झाले असून विविध माध्यमातून आपली नाराजी…



