Category सावंतवाडी

सावंतवाडीच्या डी आय वाय फर्निचरची भन्नाट ऑफर

मात्र २१ हजार ९५० रुपयात किचन ट्रॉली 📣 खास ऑफर…!!📣खास ऑफर…!!📣 खास ऑफर…!! 📣 💫 सावंतवाडी येथील 😍डी आय वाय फर्निचर 😍 घेऊन आले आहेत खास किचन ट्रॉलीवर 🛒 भन्नाट ऑफर…!!🤩 🔰 आमच्या ऑफर्स पुढील प्रमाणे :- 🔹️आमच्याकडे ६ फूट…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची सभा सावंतवाडी येथील भंडारी भवन येथे संपन्न..

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ,सिंधुदुर्ग महासंघाच्या कार्यकारीणी ची मासिक सभा गुरुवार दिनांक १७.०४.२०२५.रोजी दुपारी ठीक ११.०० वाजता सावंतवाडी येथील खासकीलवाडा भंडारी भवन सावंतवाडी या तालुका भंडारी समाज मंडळाच्या वास्तू मधील कै.सहदेव उर्फ काका मांजरेकर सभागृह येथे जिल्हा भंडारी महासंघाची…

पंधरा लाखांसाठी सख्ख्या भावाला १२ दिवस खोलीत कोंडले

सावंतवाडी : गाडीचे तटलेले हफ्ते भरण्यासाठी आवश्यक असलेले पंधरा लाख रुपये मिळविण्यासाठी भावानेच आपल्या सख्या भावाला तब्बल पंधरा दिवस घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार मळगाव येथे घडला. संबधित संशयिताच्या आईने पोलिसात तक्रार केल्यानंतर त्या युवकाला ताब्यात घेवून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात…

अखेर गुरुदास गवंडे यांचे उपोषण मागे

सावंतवाडी : तालुक्यातील निगुडे ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण निगुडकर यांच्या चुकीचं पध्दतीने संबंधित ठेकेदाराला रक्कम अदा न करता दुसऱ्या ठेकेदाराला रक्कम अदा केली, या विरोधात आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता संदर्भात आज सकाळी निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी उपोषण केले होते.…

निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांच्या बेमुदत उपोषणाला सुरुवात

सावंतवाडी : गाव मौजे निगुडे सरपंच श्री. लक्ष्मण गंगाराम निगुडकर यांनी दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी १५ वित्त आयोगातील ग्रामपंचायत स्तर मधून इमारत रंगकाम करणे निगुडे गावठाणवाडी अंगणवाडी येथील कामासंदर्भात जी रक्कम अदा केली ती संबंधित काम करणारे ठेकेदाराला अदा…

गुरुदास गवंडे मंगळवारी करणार बेमुदत उपोषण

सावंतवाडी प्रतिनिधी : गाव मौजे निगुडे सरपंच श्री. लक्ष्मण गंगाराम निगुडकर यांनी दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी १५ वित्त आयोगातील ग्रामपंचायत स्तर मधून इमारत रंगकाम करणे निगुडे गावठाणवाडी अंगणवाडी येथील कामासंदर्भात जी रक्कम अदा केली ती संबंधित काम करणारे ठेकेदाराला…

सोन्याचा हार चोरी केल्याप्रकरणी चोरटा ताब्यात

सावंतवाडी : खासकीलवाडा येथील धनश्री विजय चव्हाण यांच्या घरात घुसून सोन्याच्या हाराची चोरी केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी न्हावेली येथील एकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल रात्री करण्यात आली. महादेव उर्फ अक्षय सुरेश मेस्त्री असे त्याचे नाव आहे. आपण हा प्रकार…

सावंतवाडी शहरातील सर्वोदय नगर भागात पाण्यासाठी वणवण

सावंतवाडी :  शहरातील सर्वोदय नगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी पुरेसा मिळत नाही. नियोजनतेचा अभाव असल्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. गेले तीन आठवडे पाण्यासाठी सर्वोदय नगरवासियांची चांगलीच दमछाक होत आहे. नळाला पाणी येत नसल्यामुळे सातत्याने पाण्यासाठी…

मधमाशांनी हल्ला केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

दोडामार्ग : मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे उपचारादरम्यान गोवा-बांबुळी येथे निधन झाले. रामदास गोविंद गवस (वय ४२, रा. मांगेली-तळेवाडी) असे त्याचे नाव आहे. तो आपल्या काजू बागेत काजू गोळा करण्यासाठी केला होता. त्यावेळी त्याच्यावर मधमाशांनी हल्ला केला. यात…

रस्त्यात गाय आडवी आल्याने रुग्णवाहिका पलटी

सावंतवाडी : गोवा येथून खाजगी रुग्णवाहिकेतून पुण्याच्या दिशेने जात असताना माजगाव येथील मांडव हॉटेल नजीक रस्त्यात गाय आडवी आल्याने रुग्णवाहिका पलटी होऊन झालेल्या अपघातात रुग्णवाहिकेतील रुग्ण असलेली वृद्ध महिला जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी संघटनेचे कार्यकर्ते रवी…

error: Content is protected !!