मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथे थारचा भीषण अपघात

दोन महिलांचा मृत्यू; तर तिघे गंभीर जखमी सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथील एरंडोकवाडी परिसरात आज दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास मोठा अपघात झाला. यात थार कारचा चक्काचूर होऊन दोन महिला ठार झाल्यात. तर तिघे गंभीर जखमी झाले असून गोवा सालीगाव…








