Category सावंतवाडी

दारू वाहतूक करणाऱ्या क्रेटा कारची थांबलेल्या ओमनीला धडक

बांदा चेकपोस्ट समोरच झाला अपघात; क्रेटाचालक फरार बांदा : दारू वाहतूक करणाऱ्या क्रेटा कारने रस्त्यावरथांबलेल्या ओमनीला धडक दिल्याने दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास बांदा चेक पोस्ट समोरच घडली. अपघातानंतर क्रेटा…

प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण; पतीचे मुख्यमंत्र्यांना साकडे

सावंतवाडी : सावंतवाडी-माठेवाडा येथील प्रिया चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी अद्याप न्याय न मिळाल्याने, त्यांचे पती पराग चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मदतीची याचना केली आहे. आपल्या पत्नीच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे. पराग चव्हाण यांच्या…

महिलेची गळफास घेत आत्महत्या

आरोस येथील घटना सावंतवाडी : तालुक्यातील आरोस नाबरवाडी येथे एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेने घराशेजारील काजूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. जयश्री तुकाराम रेडकर असं या महिलेचं नाव आहे. जयश्री रेडकर या गेल्या अनेक…

साटेली तर्फ सातार्डा येथे एस.टी. बस व आयशर टेम्पोमध्ये अपघात

एस.टी. बस मधील प्रवासी जखमी सावंतवाडी : तालुक्यातील साटेली देऊळवाडी येथील बस स्टॉप च्या बाजूला वेंगुर्ले वरून सकाळी ५:५० ची सुटणारी पणजी (वास्को) जाणारी एसटी बस आणि चिरे वाहतूक करणारा आयचर साटेली च्या दिशेने येत असताना साटेली देऊळवाडी येथील वळणावर…

सावंतवाडी अपघातात प्राण गमावलेला तरुण माजगाव येथील

सावंतवाडी : सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या सावंतवाडी – कणकवली एसटीचे चाक अंगावरून गेल्याने माजगाव ,(कुंभारवाडा) ता .सावंतवाडी येथील रुपेश अनिल पाटकर ( ३२ ) हे जागीच ठार झाले . हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास कोलगाव आयटीआय जवळ घडला…

आगीचा भडका उडाल्यामुळे महिला गंभीर

सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : आगीचा भडका उडाल्यामुळे देवसू-दाणोली येथील महिला भाजली आहे. ही घटना आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात घडली. सुवर्णा संतोष डोईफोडे (वय ६०) असे त्यांचे नाव आहे. त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटील रुग्णालयात दाखल करण्यात…

चराठा येथे दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात

तरुणाचा दुर्दैवी मृत्यू सावंतवाडी : चराठा-नमसवाडी येथे दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात कारिवडे-डंगवाडी येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. परशुराम प्रकाश पोखरे (वय ३२) असे त्याचे नाव आह. हा अपघात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास चराठे-ओटवणे रस्त्यावर घडला. याबाबत अधिक माहिती…

सावंतवाडीच्या डी आय वाय फर्निचरची भन्नाट ऑफर

मात्र २१ हजार ९५० रुपयात किचन ट्रॉली 📣 खास ऑफर…!!📣खास ऑफर…!!📣 खास ऑफर…!! 📣 💫 सावंतवाडी येथील 😍डी आय वाय फर्निचर 😍 घेऊन आले आहेत खास किचन ट्रॉलीवर 🛒 भन्नाट ऑफर…!!🤩 🔰 आमच्या ऑफर्स पुढील प्रमाणे :- 🔹️आमच्याकडे ६ फूट…

आंबोलीतील प्रसिद्ध हिरण्यकेशी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा

आंबोली: आंबोली येथील एक प्रमुख धार्मिक आणि पर्यटनस्थळ असलेल्या हिरण्यकेशी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः केंद्र आणि राज्यात भाजपचे हिंदू समर्थक सरकार असतानाही, धार्मिक…

बांदा बाजारपेठेत जादूटोण्याचा प्रकार

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बांदा शहराच्या मुख्य बाजारपेठेत, गांधी चौकात अघोरी कृत्य केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर टाचण्या टोचलेले लिंबू, नारळ, हळद आणि कुंकू ठेवलेले आढळले. आज सकाळी दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली…

error: Content is protected !!