Category सावंतवाडी

बांदा येथे ८ महिन्यांच्या बाळाला सोडून महिला बेपत्ता

१० दिवसांनंतरही पोलिसांना यश नाही बांदा : आपल्या अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्याला सोडून अचानक बेपत्ता झालेल्या पूजा चौहान या महिलेचा १० दिवस उलटल्यानंतरही अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बांदा पोलिसांनी शोधमोहीम तीव्र करत दोन स्वतंत्र…

रविवारी आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात भव्य आंबोली मान्सुन मॅरेथॉन २०२६ ला प्रारंभ

महाराष्ट्र भाजपा युवानेते तथा विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक मा. विशालजी परब यांच्या हस्ते होणार शुभारंभ आंबोली : रविवार दि. ०२ जुलै २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात भव्य आंबोली मान्सुन मॅरेथॉन २०२६ ला प्रारंभ होणार आहे. सह्याद्री ॲडव्हेंचर…

हर घर तिरंगा… घराघरात तिरंगा, मनामनात राष्ट्रभक्ती!

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची हर घर तिरंगा यात्रा न भुतो न भविष्यती अशी होईल. जिल्हा संयोजक संदिप गावडे आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे हर घर तिरंगा यात्रा अभियान २०२६ संघटनात्मक बैठक या अभियानाचे संयोजक संदीपजी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली व…

मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांचा मानवतेचा आदर्श; इन्सुलीतील जनाबाई पाटील कुटुंबाला दिला दिलासा

इन्सुली : गावातील पागावाडी येथे वास्तव्यास असलेल्या श्रीमती जनाबाई पाटील (वय ६८) यांच्या घराचे छप्पर अत्यंत जीर्ण अवस्थेत होते. पावसाळ्यात घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने कुटुंबीयांना अत्यंत कठीण परिस्थितीत दिवस काढावे लागत होते. आर्थिक परिस्थितीही अत्यंत हलाखीची असल्यामुळे घराची…

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुका संघटनेच्या वतीने सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर शाळा नं.२ च्या शिष्यवृत्ती परीक्षेत चमकलेल्या १४ विद्यार्थ्यांचा गुणगौरव

सावंतवाडी/प्रतिनिधी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुका संघटनेच्या वतीने सावंतवाडी येथील सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर शाळा नं.२ च्या तब्बल १४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. गुणवत्ता यादीत आलेल्या या शाळेच्या १४ ही विद्यार्थ्यांचे प्रशालेत संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह…

स्विफ्ट कार आणि दुचाकी यांच्यात अपघात

युवतीचा मृत्यू; युवक गंभीर जखमी सावंतवाडी – कोलगाव येथील घटना सावंतवाडी : स्विफ्ट कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीच्या पाठीमागे बसलेली युवती जागीच ठार झाली तर दूचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोलगाव…

२३ वर्षीय तरुणाची राहत्या घरी आत्महत्या

सावंतवाडी तालुक्यातील घटना गोवा येथील खाजगी कंपनीत होता कामाला सावंतवाडी : गोवा येथील खाजगी कंपनीत कामाला असलेल्या २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कारिवडे येथे उघडकीस आली आहे. प्रवीण चंद्रकांत खडपकर (वय २३, रा. कारिवडे,…

आमदार दीपक केसरकर हे अत्यंत सरळ, साधे आणि कधीही कोणाचे वाईट न चिंतणारे व्यक्तिमत्त्व – संजू परब

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संजू परबांच्या हस्ते उद्घाटन; अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून दिल्या अनोख्या शुभेच्छा सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त…

आमदार दीपक केसरकर यांचा मुंबईत कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी कुटुंबीयांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी केक कापून आपल्या कुटुंबीयांसोबत जन्मदिवसाचा आनंद साजरा केला. या घरगुती कौटुंबिक सोहळ्याला त्यांच्या पत्नी तथा…

माजी मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण व मराठीभाषा मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात शिवसेना आणि दीपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. केसरकर यांनी मुंबई येथे आपल्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा…

error: Content is protected !!