ट्रेलरला झालेल्या अपघातात चालक गंभीर

कणकवली हळवल फाटा येथील घटना कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर मुंबई ते गोवा जाणारा अठरा चाकी ट्रेलर उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने आल्याने येथील तीव्र वळणावर पलटी झाला. यात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला. १०८ रुग्णवाहिका पाचारण करण्यात आले होते.…