Category कणकवली

नांदगाव येथे वृद्धेचा मृतदेह आढळला विहिरीत

कणकवली : नांदगाव, पाटीलवाडी येथील सुलोचना दत्ताराम नांदगावकर (७६) या वृद्ध महिलेचा घरांच्या पाठीमागे कठडा नसलेल्या विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात तरंगताना दिसून आला. याबाबतची माहिती तिचे पती दत्ताराम शांताराम…

कणकवली चोरट्यांचा सुळसुळाट डंपर नंतर आता दुचाकी गेली चोरीस

कणकवली : शहरात उड्डाणपुलाखाली बस स्टॅन्ड समोरील ब्रिज खाली लावण्यात आलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर ही दुचाकी बुधवारी सायंकाळी चोरीस गेल्याची घटना घडली आहे.गाडी मालक अशोक गुरव हे वैभववाडी मध्ये एका शासकीय कार्यालयात कामाला असून ते नेहमीप्रमाणे गाडी लावून आपल्या…

शेअर मार्केट गुंतवणूक फसवणुकीतील महिलेला न्यायालयीन कोठडी

कणकवली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर दामदुप्पट परतावा मिळण्याचे आमिष दाखवून सौरभ भिसे यांची ७ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कोकिसरे खांबलवाडी येथील विनया स्वप्नील बेलेकर (४१) हिला कणकवली पोलिसांनी २२…

भरपावसात कंटेनर पेटला ; डोझर मशीन ही जळून खाक

करूळ : करूळ घाटात कंटेनरने अचानक पेट घेतला. यात कंटेनरसह कंटेनर मध्ये असलेले डोझर मशीन ही जळून खाक झाले आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे. कंटेनर करूळघाट मार्गे कोल्हापूरच्या दिशेने जात होता. करूळ घाटात गगनबावडा पासून ४ कि. मी.…

वाढवण प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगारांच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम तयार करा – मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यात वाढवण सारखा मोठा बंदर प्रकल्प तयार होत आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत. याचा सर्वात पहिला फायदा किनारपट्टीच्या जिल्ह्यांना होणार असून या ठिकाणी लागणाऱ्या कुशल कामगार वर्गासाठीचे प्रशिक्षण आतापासूनच सुरू करणे गरजेचे असून त्या…

कणकवलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

जानवली येथे घरावर कोसळली फणसाच्या झाडाची फांदी ; छप्पराचे मोठे नुकसान कणकवली : मंगळवारी सकाळ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवलीत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील झपाट्याने वाढ झाली आहे. कणकवली तालुक्यातील जाणवली येथे एका घरावर…

कनेडी येथे प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

कणकवली : सांगवे-आंबेडकरनगर येथील अमित भिकाजी कांबळे (४६) यांचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना कनेडी बाजारपेठेतील पिकअप शेड येथे दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, कनेडी बाजारपेठेतील एका पिकअप शेडमध्ये अमित कांबळे हे बेशुद्धा अवस्थेत पडलेले…

गिर्‍हाईक म्हणून आला आणि मोबाईल चोरून नेला

कणकवली : कणकवली शहरातील पमाज सिटी सेंटर च्या बाजूच्या चिकन मटण सेंटरवर खरेदीला आलेल्या गिऱ्हाईकने मटण विक्रेत्याचा मोबाईलच चोरून नेल्याची घटना रविवार 25 मे रोजी घडली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये सुद्धा रेकॉर्ड झाली आहे. रविवार म्हटले की खवय्यांचा चिकन मटणाचा…

हळवल येथील वीस वर्षीय युवकाचा आकस्मिक मृत्यू

कणकवली : तालुक्यातील हळवल भाकरवाडी येथील उदय सचिन ठाकूर (वय २०) याचे गुरुवारी आकस्मिक निधन झाले. उदयच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण गाव हळहळला. उदय हा गुरुवारी दुपारी राहत्या घरी आई, वडील, बहीण, आजीसोबत हसत-खेळत अभ्यास करत बसला होता. दरम्यान त्याला…

error: Content is protected !!