महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात दुसऱ्या स्थानी

-मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न फळाला -कोकणच्या कोळंबीची सातासमुद्रापार मोहिनी; निर्यातीत ऐतिहासिक वाढ कणकवली : महाराष्ट्राने मत्स्य निर्यात क्षेत्रात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत देशात दुसरे स्थान पटकावले आहे. मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील…








