Category कणकवली

असलदे गावातील जमीन विक्रीसाठी ग्राम समितीची नियमावली

भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य ; ग्रामविकास समितीच्या बैठकीत निर्णय असलदे : असलदे गावातील जमीन, पर्यावरण, संस्कृती आणि स्थानिक ग्रामस्थांचे हित जपण्यासाठी ग्राम समितीने जमीन विक्रीबाबत विशेष नियमावली प्रस्तावित केली आहे. गावातील शेतीजमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात…

कनेडी हायस्कूल मध्ये १० जून रोजी विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली : राष्ट्रीय विज्ञान संवादक केंद्र (National Centre for Science Communicators – NCSC), मुंबई यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी “करिअर गाईडन्स प्रोग्राम – Explore • Discover • Achieve” या विशेष करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवारी १० जून…

कनेडी प्रशालेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड

कणकवली : माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड व संवर्धन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) हा दरवर्षी ५ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना…

विद्यार्थिनीने दिली प्रशालेला ग्रेट भेट

सामाजिक बांधिलकीचा एक उत्तम उपक्रम कणकवली : माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथील माजी विद्यार्थिनी कुमारी वल्लरी निलेश राणे हिने इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत 81 टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. आपल्या यशाचे श्रेय प्रशालेतील शिक्षक व शाळेच्या शैक्षणिक वातावरणाला देत…

एलएलबी परीक्षेत मैथिली बगळे हिचे यश

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला मैथिली बगळे हिचा सत्कार कणकवली / प्रतिनिधी कणकवली कनकनगर येथे राहणारी, कणकवलीची सुकन्या मैथिली निकिता निळकंठ बगळे हिने कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेज येथून विधीतज्ञ अर्थात ॲडव्होकेट ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत कौतुकास्पद…

नितेश राणे उत्तम मंत्री…!

उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांची मुक्तकंठाने स्तुतीमुंबई : खासदार संजय राऊत यांनी पारंपरिक विरोधक असलेले मंत्री नितेश राणे यांची पहिल्यांदाच मुक्तकंठाने स्तुती केली आहे. राऊत यांनी राणेंना राज्यातील ‘उत्तम मंत्री’ संबोधत मत्स्य विभागातील त्यांच्या कामाचे कौतुक…

निकाल रखडल्याने पालक संतप्त.!

पाच विद्यार्थ्यांनी घेतले शाळा सोडल्याचे दाखले.! विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ केल्याचा आरोप.! बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलविरोधात कायदेशीर लढ्याचा इशारा.! कणकवली : बारावी परीक्षेतील कथित गैरप्रकार, निकालातील विलंब आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने हुंबरठ येथील बी. एन. विजयकर…

गव्याच्या धडकेत रिक्षेचे मोठे नुकसान; चालक किरकोळ जखमी

गवारेड्यांचा वनविभागाने बंदोबस्त करा – वाहनांचालकांची मागणी कणकवली : कणकवली तालुक्यातील कळसुली – जाभळ स्टॉप ते गवसवाडा मार्गावर सोमवारी (दि. १ जून) रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास गव्याने रिक्षेला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात रिक्षेचे मोठे नुकसान झाले असून…

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कणकवली बसस्थानकाला भेट; नगरपंचायतीकडून अतिरिक्त जागेची मागणी

कणकवली : महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यादरम्यान कणकवली बसस्थानकाला भेट देत बसस्थानक व परिसराची पाहणी केली. यावेळी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ, शाल व फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. या भेटीदरम्यान नगराध्यक्ष संदेश…

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे

माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या तात्पुरत्या /रोजंदारीवर लिपिक पदावर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेऊन त्यांच्या भविष्याबाबत न्याय द्यावा, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नेते…

error: Content is protected !!