Category कणकवली

प्रधानमंत्री जन मन योजनेअंतर्गत करंजे येथे आदिवासी बांधवांच्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा संपन्न

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वितरण कणकवली : प्रधानमंत्री जन मन आवास योजनेअंतर्गत करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाभार्थ्यांना नव्याने बांधण्यात आलेल्या…

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीचा आढावा

हिंदुत्ववादी विचारसरणीला बळ मिळाल्याचा दावा – पालकमंत्री नितेश राणे कणकवली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विविध कामगिरीचा आढावा पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत मांडला. मोदी सरकारचा इतिहास हा हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारा असून, राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र…

कणकवलीत १ कोटींच्या “श्री स्वयंभू नमो उद्यान”चे भूमिपूजन

नागरिकांना विरंगुळा व अन्य सुविधा उपलब्ध होणार -नगराध्यक्ष संदेश पारकर कणकवली : शहरातील सुतारवाडी-निमेवाडी येथे साकारण्यात येणाऱ्या एक कोटी रुपये खर्चाच्या ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना…

सिंधुदुर्गात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी वेगवान

रुपेश राऊळ व सुशांत नाईक यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सिंधुदुर्ग : आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर महत्त्वपूर्ण फेरबदल करत पक्षबांधणीला गती देण्यास सुरुवात केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील संघटन…

नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली अखेर स्ट्रीट लाईटची व्यवस्था..

नांदगाव व असलदे ग्रामस्थांच्या मागणीला यश; बऱ्याच महिन्यानंतर नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली हॅलोजनचा लख्ख प्रकाश.. कणकवली : नांदगाव व असलदे ग्रामस्थांनी महामार्ग अधिकाऱ्यांकडे मांडलेल्या विविध समस्यांची दखल घेत अखेर महामार्ग प्राधिकरणाकडून कार्यवाही करण्यात आली आहे. नांदगाव तिठा येथील उड्डाणपुलाखालील दोन्ही पॅसेजमध्ये…

कणकवलीत ‘गावठी आठवडा बाजार’चा शुभारंभ

ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार नवी उभारी : पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघुउद्योजक यांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कणकवली पंचायत समिती आवारात सुरू करण्यात आलेल्या ‘गावठी आठवडा बाजार’चे उद्घाटन…

कणकवलीत गावठी आठवडा बाजाराचा सोमवारी शुभारंभ – हर्षदा वाळके

पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन, पंचायत समितीचा उपक्रम कणकवली : कणकवली पंचायत समिती आवारात सोमवारी १५ जुलै रोजी गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ होणार आहे. पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके यांनी याबाबतची माहिती दिली. पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ होईल असेही त्या…

कणकवलीत श्री स्वयंभू नमो उद्यानाचे १५ जून रोजी भूमिपूजन

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहिती नागरिकांसाठी विरंगुळ्यासोबतच आरोग्यदायी उपक्रमांचीही सुविधा कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्यावतीने वैशिष्ट्य पूर्ण निधीतून निम्मेवाडी येथे सुमारे १ कोटी रुपये खर्चातून श्री स्वयंभू नमो उद्यान साकारण्यात येणार आहे. या उद्यानाचे भूमिपूजन सोमवार १५ जून रोजी सकाळी ११…

प्रत्येकाने सुदृढ आरोग्य राखणे ही काळाची गरज – सोनु सावंत

आश‌िये येथे आरोग्य शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद ; 217 विविध प्रकारच्या झाल्या तपासण्या कणकवली : आपल्या जीवनात आरोग्य धनसंपदा असून सुदृढ शरीर असणे ही काळाची गरज बनली आहे.माणसाने कितीही पैसे मिळवले तरी शेवटी जर सुदृढ शरीर नसेल तर त्या पैशाची शुन्य…

कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरुच – नगराध्यक्ष संदेश पारकर

उड्डाणपुलाखालचे स्टॉल सोमवारपासून हटविणार कणकवली : कणकवली नगरपंचायतीकडून शहरातील तसेच उड्डाणपुलाखालील जागेतील अतिक्रमणे हटविण्यासाठी सुरू करण्यात आलेली मोहीम कोणत्याही परिस्थितीत थांबविण्यात येणार नसून शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यात…

error: Content is protected !!