कुमार अर्णव राजाराम भिसे या विद्यार्थ्याने इयत्ता पाचवी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. पहिल्या यादीत स्थान मिळवून आपल्या कुटुंबाचा, शाळेचा व गावाचा नावलौकिक वाढवला आहे.अर्णव भिसेने लहानपणापासूनच कठोर परिश्रम आणि नियमितपणे अभ्यास करून हे यश मिळवले…
कणकवली : कणकवली शहरातील पटकीदेवी येथे मच्छी मार्केटजवळ दोन तरुणांमध्ये क्षुल्लक कारणातून शाब्दिक बाचाबाची होऊन एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमित पेडणेकर (३२, रा. पटकीदेवी मंदिराजवळ, कणकवली) याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचे…
कणकवली : फोंडाघाट मारुतीवाडी येथील युवकाने फोंडाघाट प्राथमिक शाळा नं. १च्या व्हरांड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. फोंडाघाट मारुतीवाडी येथील ३७ वर्षीय युवक अभिनव अरुण म्हसकर या युवकांने मारुतीवाडी येथील जि प प्राथमिक शाळा नं. १ च्या बाहेरील व्हरांड्यात दोरी च्या…
मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांची मुंबई पालिकेकडे मागणीमुंबई : कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामादरम्यान राजभवन ते वरळी सी फेस या किनारपट्टीलगत करण्यात आलेल्या भरावामुळे ठीक ठिकाणी जमिनी विकसित झालेल्या आहेत या जमिनी व्यावसायिक वापरासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित…
शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या हस्ते उद्घाटन खारेपाटण विभागातील जिजामाता नगर अंतर्गत रस्ते विकासकामांचा भूमिपूजन व शुभारंभ सोहळा आज शिवसेना खारेपाटण व तळेरे विभागाच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला. या महत्त्वपूर्ण विकासकामांचे उद्घाटन शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या शुभहस्ते संपन्न…
विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
एकाचा जागीच मृत्यू कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डेब्राम्हणवाडी बॉक्सवेल वर दुचाकीला अपघात झाला. यात दुचाकीवरील एक जागीच ठार झाला. तर दुसरा जखमी झाला आहे. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. सूर्यकुमार पांडे हे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मुंबईवरून गोव्याच्या दिशेने…
नाट्य प्रशिक्षणामुळे सिंधुदुर्ग ची नाट्य चळवळ अधिक सुदृढ होईल सिंधुदुर्ग हि कलावंताचे आगार असुन अशा नाट्य शिबिरातुन दर्जेदार कलावंत घडतील आणि त्यातुन दमदार सादरीकरणातुन निश्चितच या कलावंताना भविष्यात व्यावसायिक कलावंत म्हणून नाटक, सिनेमा, सिरीज मधून काम करता येईल आणि रोजगाराची…
टेक्निकल प्रॉब्लेम झाल्याचे कारण सांगत हातात दिले पैशांच्या आकाराचे कागदाचे बंडल कणकवलीत भर दिवसा घडलेल्या प्रकाराने एकच खळबळ कणकवली : स्टेट बँकेत हातचलाखि करत कसवण तळवडे येथील एका व्यक्तीचे 20 हजार रुपये हातोहात लंपास केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी एक…
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देखील घेतली भेट रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रत्नागिरी दौर्यावर आले असता सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी रत्नागिरी विमानतळ येथे भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी…