Category कणकवली

कळसुलीतील ५६ पात्र शेतकऱ्यांची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेतून कर्जमुक्ती; २७ लाखांची रक्कम खात्यात जमा होणार

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री नाम. नितेशजी राणे यांचे सरपंच सचिन पारधिये यांनी मानले आभार कणकवली : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत कळसुली गावातील एकूण ५६ पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्ती मंजूर झाली असून, या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात…

कै. ज. तु. दळवी जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

कळसुली : दि. २५ जुलै, २०२६ रोजी कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली प्रशालेमध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष कै. ज. तु. दळवी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या अतुलनीय शैक्षणिक…

कणकवली एस.टी. आगारचा विकास आराखड्यात आशियेकडे जोडणा-या रस्त्याचा समावेश करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे आशिये सरपंच महेश गुरव यांची मागणी ; सकारात्मक चर्चा कणकवली : कणकवली तालुक्यातील आशिये येथील प्रस्तावित परिवहन महामंडळ कणकवली बसस्थानक विकासकामाला गती देण्यात यावी. तसेच या बसस्थानक व आगार विकसित होत असताना कणकवली ते आशिये जोडणारा…

प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त हरकुळ बुद्रुक येथे शालेय साहित्य वाटप

कणकवली : मराठा समाजाचे युवा नेते तथा प्रतिथयश उद्योजक प्रताप भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हरकुळ बुद्रुक येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम कोटेश्वर मित्र मंडळ तसेच प्रवीण उर्फ बाळा सावंत यांच्या माध्यमातून पार पडला. गावातील विविध प्राथमिक…

प्रताप भोसले यांची सामाजिक बांधिलकी लक्षणीय; मान्यवरांचे कौतुकोद्गार

प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वरवडे प्रा. आरोग्य केंद्रात वैद्यकीय साहित्य वाटप कणकवली : मराठा समाजाचे युवा नेते, प्रतिथयश उद्योजक प्रताप भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रताप भोसले यांनी शिवजयंती उत्सव,…

वरवडे येथे प्रताप भोसलेंच्या वाढदिनी शालेय साहित्य वाटप

कणकवली : मराठा समाजाचे युवा नेते, प्रतिथयश उद्योजक प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वरवडे येथे सर्व प्राथमिक शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडेचे अध्यक्ष कान्हा मालंडकर यांच्या माध्यमातून पार पडला. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस…

कसाल पुलावरील खड्ड्यांमुळे ग्रामस्थ आक्रमक

आठ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल पुल परिसरात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असून, त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा…

लाईव्ह मिडिया पत्रकार मित्र यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान

सिंधुदर्पणचे कणकवली प्रतिनिधी तुळशीदास कुडतरकर यांचा जेष्ठ व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर यांच्या हस्ते सन्मान शनिवार दिनांक २५ जुलै २०२६ रोजी अप्पासाहेब पटवर्धन चौकातील व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते,आणि राजु म्हापसेकर यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ…

कणकवलीत व्यापारी शिष्टमंडळाची नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट

नव्या संकुलाबाबत तातडीने कार्यवाहीचे निर्देश कणकवली : अप्पासाहेब पटवर्धन चौक परिसरातील नगरपंचायत कणकवलीच्या मालकीच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या नव्या व्यापारी संकुलाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ व्यापारी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी शिष्टमंडळाने आज नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेतली.…

विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत

कणकवली खरेदी-विक्री संघाची सर्वसाधारण सभा उत्साहात ; सभेत विविध विषयांवर झाली चर्चा कणकवली : कणकवली खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून सभासदांना न्याय देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. गेल्यावर्षी 22 विकास संस्थांना खत विक्री केली होती.मात्र, यावेळी लायसन्स नसलेल्या संस्थांना खत देता आले…

error: Content is protected !!