Category दोडामार्ग

तिलारी घाट परिसरात आढळला महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह

घातपाताचा संशय; परिसरात भीतीचे वातावरण दोडामार्ग : तिलारी घाट परिसरात एका अनोळखी महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वीज निर्मिती प्रकल्पाच्या जलवाहिनीवरील प्रेशर पॉईंटकडे जाणाऱ्या दुर्गम रस्त्यालगत झाडीमध्ये हा मृतदेह आढळून आला. संबंधित महिलेचे वय अंदाजे…

तिलारी नदीपात्रात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

दोडामार्ग तालुक्यातील कुडासे येथील घटना दोडामार्ग : नव्याने खरेदी केलेल्या फ्लॅटच्या पूजेनिमित्त मुंबईहून गावी आलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुडासे-वानोशी येथील तिलारी नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या वेदांत सचिन सांगेलकर (वय १३, रा. दादर, मुंबई) या मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू…

पदांपेक्षा पक्षाचे विचार आणि राष्ट्राचे विचार पुढे नेण्यासाठी काम करा – आमदार प्रमोद जठार

दोडामार्गच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार दोडामार्ग : भारतीय जनता पक्षाने मला विधानपरिषदेत पाठवून जनतेची सेवा करण्याची आणि प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे.पक्षाच्या वरिष्ठांचे आणि नेतृत्वाचे आभार मानतो.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे…

दोडामार्गात आमदार प्रमोद जठार यांचे जल्लोषात स्वागत

सिंधुदुर्ग दौऱ्याची सुरुवात; भाजपा पदाधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत दोडामार्ग : विधानपरिषद आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार प्रमोद जठार हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता दोडामार्ग तालुक्याला त्यांच्या स्वागताचा पहिला मान मिळाला. भाजपा पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ व हार घालून त्यांचे उत्साहात…

धावत्या कारला गवारेड्याची धडक

महिला जखमी; महिलेवर उपचार सुरू दोडामार्ग : मोरगाव येथे जत्रेसाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या धावत्या अल्टो कारवर अचानक गवारेडा धडकल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. सासोली येथील तिलारी कालव्याजवळ ही दुर्घटना घडली असून कारमधील एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तसेच…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केला दोडामार्ग तालुका दौरा

जनगणना प्रशिक्षणाला भेट आणि नगरपंचायत कामकाजाचा घेतला सखोल आढावा सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज दोडामार्ग तालुक्याचा दौरा करत जनगणना २०२७ प्रशिक्षणाला भेट देत मार्गदर्शन केले. तसेच कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या कामकाजाचा सखोल आढावा घेत प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. प्रशिक्षण आणि…

दोडामार्ग ते बांदा मार्गावर एस. टी. व दुचाकी यांच्यात अपघात

दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू दोडामार्ग : दोडामार्ग ते बांदा मार्गावर रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सासोली हेदूसवाडी येथे इब्रामपूर तिठ्यावर पणजी उस्मानाबाद धाराशिव एस टी बस तसेच मोटार सायकल दरम्यान झालेल्या अपघातात मोटार सायकल वरील वयोवृद्ध दिलीप हळणकर वय वर्षे ५५…

साटेली-भेडशी येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी येथे मंगळवारी सकाळी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात गोव्यातील एका ५३ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. औषधोपचारासाठी येत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत…

महाशिवरात्रीनिमित्त तेरवण-मेढे येथील श्री नागनाथ मंदिरात भाजप युवा नेते विशालजी परब यांनी घेतले दर्शन

तेरवण-मेढे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दोडामार्ग तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तेरवण मेढे येथील जागृत देवस्थान श्री देव नागनाथ मंदिरात भाजप युवा नेते विशालजी परब यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री नागनाथाच्या चरणी लीन होऊन जनसेवेसाठी आणि भागाच्या प्रगतीसाठी साकडे घातले. दर्शनानंतर…

error: Content is protected !!