शिवसेना कुडाळ यांचे आयोजन कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कुडाळ बस स्थानक येथे प्रवाशांना मिठाईवाटप करण्यात आली. तर महिला व बाल रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम पार पडला. तर…
शिवसेना शाखा वेताळ बांबर्डे यांचे आयोजन कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा वेताळ बांबर्डे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन तेली समाज भवन वेताळ बांबर्डे येथे करण्यात आले आहे. आतापर्यंत ३ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून…
कुडाळ : वाळू वाहतूक करणारा डंपर व मोटार सायकल या दोन वाहनांच्या अपघातात डंपरच्या मागच्या चाकाखाली येऊन गंभीर जखमी झालेली पाट हायस्कूलची विद्यार्थिनी मनस्वी सुरेश मेतर (वय१६,रा.निवती मेढा ता.वेंगुर्ले) ही जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी ६-३० वाजण्याच्या सुमारास पाट…
सुप्रसिद्ध कोरियोग्राफर आशिष पाटील यांची विशेष उपस्थिती कुडाळ : चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातील पुरस्कार वितरणाचा सर्वात मोठा अवॉर्ड शो शनिवारी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते तथा नेहा फिशरीजचे सर्वेसर्वा जितेंद्र सावंत…
मुलीचा जागीच मृत्यू कुडाळ : कुडाळ तालुक्यात पाट तिठ्यावर वाळूची वाहतूक करणारा डंपर आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक बसून शाळेतील मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (रविवारी) सकाळी ६-३० च्या सुमारास घडली. मनस्वी सुरेश मेतर (राहणार निवती) असे मृत मुलीचे…
मालवण कुडाळ मतदार संघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या शुभहस्ते संतोष हिवाळेकर सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित संत रविदास भवन इमारत उद्घाटन सोहळा व संत रोहिदास समाज भूषण पुरस्कार वितरण , स्पर्धा बक्षीस वितरण ,संस्थेचा 41 वा…
येत्या ६ महिन्यात कुडाळ डेपोत सीएनजी गॅस पंप उभारण्यात येणार कुडाळ: एसटी महामंडळाच्या सीएनजी बसेस सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्या असून, कुडाळ एसटी आगाराला 5 सीएनजी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बसेस प्रवाशी सेवेत दाखल झाल्या आहेत.या आगारासाठी एकूण…
कुडाळ : भारतातील सर्वात पहिले साईबाबा मंदिर कुडाळ येथील श्री साईबाबांची दिव्य पादुका पालखी श्री समर्थ सद्गुरु राऊळ महाराज मठामध्ये पोहचली . त्या निमित्त कुडाळ साई मंदिराचे विश्वस्त श्री राजन श्रीपाद माडये यांनी श्री अर्थव विठोबा राऊळ यांना शाल व…
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ व बेजबाबदार कारभाराविरोधात वेताळ बांबर्डे ग्रामस्थांनी आज उपोषण आंदोलन छेडले.सकाळी 10 वाजताच्या सुमारास आंदोलनकर्ते उपोषण स्थळी जमा झाले. पाणी पुरवठा. विभागाचे शाखा अभियंता विकास पवार यांनी 10.15 च्या सुमारास उपोषण स्थळी भेट…
कै. आबा मुंज यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त घावनळे येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन रविवारी वैभव नाईक यांच्या हस्ते डबलबारी सामन्याचा झाला शुभारंभ