नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या पाठपुराव्याला यश कुडाळ : कुडाळ पोलिस स्टेशन ते आर. एस. एन. मुख्य रस्ता मजबुतीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची पार दुरावस्था झाली होती. त्यामुळे…
आंधळं दळतंय अन कुत्र पीठ खातंय” असा जिल्हापरिषदेचा प्रशासकीय कारभार? ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करणार.. प्रसाद गावडे सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (ईज ऑफ लिव्हिंग) या धोरणाची राज्यभर अंमलबजावणी होत असताना, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मात्र शासनाच्या धोरणांना…
सिद्धिविनायक हा दोन वर्षापासून बेपत्ता आहे हे पोलिसांना माहीत असूनही पोलिसांनी त्याचा शोध का घेतला नाही? याचे उत्तर पोलीस देतील का? सिंधुदुर्ग : मूळ चेंदवण तालुका कुडाळ येथील बेपत्ता सिद्धिविनायक अंकुश बिडवलकर या बेपत्ता असणाऱ्या युवकाबाबत त्याचे गावातील नातेवाईक व…
कुडाळ : कुडाळ पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सूरज आनंद पवार (३१) असे त्यांचे नाव आहे. सूरज आनंद पवार (मूळ गाव मळगाव – कुंभार्ली, ता. सावंतवाडी) हे कुडाळ पोलीसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. सध्या ते…
आपला भाचा आज ना उद्या परत येईल या आशेवर जगणाऱ्या त्याच्या मूकबधिर मावशीला न्याय मिळेल का? कुडाळ : मार्च 2023 मध्ये कुडाळ तालुक्यातील चेंदवण इथून सिद्धिविनायक याला त्याच्या राहत्या घरातून जबरदस्तीने उचलून काही लोक घेऊन गेले होते. त्यावेळी त्याला नेऊ…
कुडाळ : कै. प्रथमेश मार्गी यांच्या कुटुंबियांना बांधकाम संघटना कुडाळ यांच्याकडून आर्थिक मदत म्हणून रु. ५००००/- रोख रक्कम देण्यात आली. प्रथमेश विलास मार्गी, रा. नेरूर चौपाटी यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळले होते. आज…
कुडाळ : मालवणी रिल्स आयोजित मालवणी अवॉर्ड शो सोहळा शुक्रवारी रात्री कुडाळ येथे संपन्न झाला. ४ एप्रिल या मालवणी दिवसाचे औचित्य साधून सलग तिसऱ्या वर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा कला सिंधू सन्मान वस्रहरणकार गंगाराम गवाणकर यांना यावेळी…
चिमणी पाखरं डान्स एक अकॅडमी, कुडाळ प्रस्तुत सेलिब्रिटी कलाकारांचा डान्स शो कुडाळ : चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ प्रस्तुत सेलिब्रिटी कलाकारांचा डान्स शो प्रथमच आपल्या कुडाळ, सिंधुदुर्गमध्ये सादर होत आहे. या शोमध्ये आपल्याला लावणी किंग, फिल्म इंडस्ट्री कोरियोग्राफर श्री. आशिष…
चेंदवन – कुडाळ येथील युवक सिद्धिविनायक बिडवलकर गायब प्रकरण चौकशीला वेग…. सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर गायब झाला की,त्याला गायब करण्यात आले? मुळ चेंदवन तालुका- कुडाळ येथे राहणारा प्रकाश उर्फ सिद्धिविनायक अंकुश बिडवलकर या युवकावर कुडाळ न्यायालयाचे वॉरंट बजावणीसाठी मागील दोन…
कुडाळ : मनसे अध्यक्ष यांनी बँकेत मराठी न बोलणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात मोहीम सुरू करण्याचा आदेश महाराष्ट्र सैनिकांना दिला होता. मनसेच्या या भूमिकेला मराठा महासंघाचा पाठिंबा असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत यांनी म्हटले आहे. मनसे अध्यक्ष राज…