महेंद्रा अकॅडमी कुडाळ वाचनालयाचे विद्यार्थी वैभव कवडे यांची स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर पदी निवड

महेंद्रा अकॅडमी कुडाळ वाचनालयाचा विद्यार्थी वैभव कवडे सर यांची स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर पदी निवड झाली आहे. त्यामुळे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले आणि सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे लखमराजे भोसले यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच वैभव यांचे तोंड भरून कौतुक देखील केले. वैभव कवडे यांच्या वाटचालीसाठी महेंद्रा अकॅडमीच्या संपूर्ण टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा !

error: Content is protected !!