स्वखर्चाने घेऊन दिला पाण्याचा पंप कुडाळ : वालावल – हुमरमळा येथील करमळीवाडी येथे राहणाऱ्या सचिन पेडणेकर यांच्या पाण्याचा प्रश्न स्वानंद उपाध्ये यांनी सोडवला. सचिन पेडणेकर यांच्याकडे पाण्याचा पंप नसल्यामुळे पेडणेकर कुटुंबीयांचे हाल होत होते. सचिन पेडणेकर यांनी ही बाब युवासेनेचे…
टँकरच्या माध्यमातून केला स्वखर्चाने पाणीपुरवठा शहरातील पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे कुडाळ शहरातील पाणीपुरवठा होता बंद कुडाळ : कुडाळ शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची मुख्य लाइन फुटल्यामुळे कुडाळ शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ही पाईपलाईन दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर…
आ. निलेश राणे यांच्या क्रीडा विभागाला सूचना कुडाळ : क्रीडांगणाचा नव्याने प्लॅन तयार करा अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी क्रीडा विभागाला दिले आहेत या प्लॅनमध्ये अत्याधुनिक क्रीडांगण आणि त्यामध्ये असणाऱ्या सुविधा समाविष्ट करा अशाही सूचना दिले आहेत ही क्रीडा…
कष्टकरी कामगारांच्या कल्याणासाठी महायुती सरकारकडून योजनांचा “पाऊस” कामगार हिताच्या बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही..निलेश राणेंची ग्वाही कुडाळ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्य संच वितरित करण्यासाठी कुडाळ येथे स्वाभिमानी कामगार संघटनेच्या…
ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी, पिंगुळी येथे आयोजन सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचा अनुभव देणारी चित्रकथी स्टोरीटेलिंग आर्ट कार्यशाळा ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी, पिंगुळी येथे १ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आली…
कुडाळ : मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने कुडाळ नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी बैठक घेऊन सर्व विभागाचा आढावा घेऊन मान्सून मध्ये सर्व विभागाने सतर्क राहावे असे आवाहन केले. मान्सून महिन्यामध्ये अनेक आपत्ती साथीचे रोग पसरतात त्यामुळे मान्सून पूर्व तयारीसाठी कुडाळ नगरपंचायत…
उपचारांची माहिती घेत सर्व संबंधित डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या. सिंधुदुर्ग : वेताळ – बांबर्डे येथे आज सकाळी पोलीसांच्या जीपला झालेल्या अपघातातील जखमी पोलिसांना जिल्हा रुंग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुडाळ -मालवणचे शिंदे सेनेचे आमदार डॉ निलेश राणे यांनी आज…
कुडाळ बस स्थानकातील सुविधांवर चर्चा कुडाळ : आमदार निलेश राणे यांनी आज आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुडाळ बस डेपोतील सुविधांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सार्वजनिक वाहतुकीची सेवा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या…
शहरात वीज वाहिनीवरील झाडे हटवली मदत कार्याबद्दल नागरिकातून समाधान कुडाळ : मंगळवारपासून पडत असलेल्या वादळी पावसाने कुडाळ तालुक्यातही दाणादाण उडाली. जनजीवन विस्कळीत झालं. कुडाळ शहरात ठिकठिकाणी झाड विद्युत वाहिन्यांवर पडून वीज पुरवठा खंडित झाला. अशा परिस्थितीत ठाकरे सेनेची शिव आपात…
नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी त्वरीत कार्यवाही रस्ता केला पूर्ववत कुडाळ : गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळ शहरातील भैरववाडी येथे भागीरथी कॉम्प्लेक्सच्या बाजूला झाड रस्त्यावर कोसळले होते. या झाडाबरोबर विजेच्या तारा देखील रस्त्यावर तुटून पडल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता.…