अखिल भारतीय मराठा महासंघाच्या घटनादुरुस्ती कमिटी अध्यक्ष पदी ऍड. सुहास सावंत

सिंधुदुर्ग : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या घटनादुरुस्ती कमिटी अध्यक्ष पदी ऍड. सुहास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाची मध्यवर्ती कार्यकारिणी बैठक संपन्न झाली. या बैठकीत राष्ट्रीय संघटनेची घटना दुरुस्तीसाठी सिंधुदुर्गचे सुपुत्र ऍड. सुहास सावंत यांची घटनादुरुस्ती…