शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची सोमवारी बैठक

वैभव नाईक,जीजी उपरकर,राजन तेली,संदेश पारकर,सतिश सावंत करणार मार्गदर्शन पदाधिकारी, शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

वैभव नाईक,जीजी उपरकर,राजन तेली,संदेश पारकर,सतिश सावंत करणार मार्गदर्शन पदाधिकारी, शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन


कारण गुलदस्त्यात एका संशयितांच्या विरोधात खूनाचा गुन्हा गावातील एक संशयित पोलिसांच्या ताब्यात कुडाळ : कुडाळ तालुक्यातील कवठी- अन्नशांतवाडी येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संदिप उर्फ बाळा दामोदर करलकर (वय-५२), याचा मृतदेह त्याच्या घरातच आढळून आला. मृतदेहावरच्या अंगावरच्या जखमा आणि आजूबाजूला असलेले…

कुडाळ : आधुनिक स्काऊट आणि गाईड चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडेन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांची जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल मध्ये साजरी कऱण्यात आली. स्काऊट गाईड चळचळीचेे जनक लाॅर्ड बेडेन पाॅवेल व लेडी…

कुडाळ : वाघाने केलेल्या हल्ल्यात गाईचा पाडा ठार झाला आहे. ही घटना काल रात्री घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, नेरूर गणेशवाडी येथील आबु चव्हाण यांच्या मालकीच्या गाईच्या पाड्यावर काल वाघाने हल्ला केला. यात त्या पाड्याचा मृत्यू झाला असून शेतकरी…

संस्थेने मानले आभार

निरुखे सरपंच किर्तीकुमार तेरसे उपसरपंच रामकृष्ण तेरसे, समाजसेवक आत्माराम निरुखेकर यांचे विशेष सहाय्य चालक प्रदीप तेरसे आणि वाहक संतोष पालव यांनी बजावली उत्कृष्ट सेवा कुडाळ : आगारामार्फत आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेसाठी सोडण्यात आलेली निरुखे-आंगणेवाडी विशेष बसफेरी लक्षवेधी ठरली. दरवर्षीप्रमाणे यंदाही…

आ. निलेश राणे यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत रित्या वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.…

कुडाळ : कुडाळ भैरववाडी येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज कुडाळच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद करलकर, शिवसेना जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, शिवसेना शहरप्रमुख रोहित भोगटे, नगरसेविका चांदणी कांबळी, नगरसेविका नयना मांजरेकर, माजी…

नगरसेवक,आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांचे प्रयत्न