Category कुडाळ

योगेश मोबाईल शॉपीची गणेश चतुर्थीनिमित्त  धमाका ऑफर

💥 *योगेश मोबाईल शॉपीची गणेश चतुर्थीनिमित्त  धमाका ऑफर* 💥 💫 एका मोबाईल सोबत (4G/5G) एक मोबाईल फ्री 💫 १ पे २१ ऑफर – मिळवा एका मोबाईलवर चक्क २१ गिफ्ट फ्री 💫  १ पे ४ ऑफर – एका मोबाईलसोबत ४ गिफ्ट…

शिवसेना कुडाळ तालुका सचिव पदी राकेश कांदे यांची नियुक्ती

कुडाळ : शिवसेना कुडाळ तालुका सचिव पदी राकेश कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव दादा साईल, तालुका प्रमुख विनायक राणे, महीला जिल्हा प्रमुख…

कुडाळमध्ये व्यवसायासाठी ना हरकत दाखला न मिळाल्याने चव्हाण कुटुंबीयांचे उपोषण

मुख्याधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याची उपोषणकर्त्यांचे म्हणणे कुडाळ : कुडाळमध्ये व्यवसायासाठी ना हरकत दाखला देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत चव्हाण कुटुंबीयांनी स्वातंत्र्यदिनी नगरपंचायतीसमोर उपोषण केले. महादेव चव्हाण आणि सौ. दीपिका चव्हाण यांनी अपार्टमेंटमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी ना हरकत दाखला…

चेंदवण गावच्या माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाच्या सदस्या उत्तरा धुरी यांचा सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश

कुडाळ : तालुक्यातील चेंदवण गावच्या माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाच्या सदस्या सौ.उत्तरा धुरी यांनी आपले सहकाऱी भालचंद्र धुरी, प्रमोद नाईक, धोंडी नाईक, उमेश नाईक, हनुमंत परब, भालचंद्र रेवणकर व प्रवीण भरडकर यांच्यासह आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्राचे…

विनोद तावडे यांनी घेतले डामरे येथील अनभवानीचे सपत्नीक दर्शन

ग्रामस्थांच्या वतीने विनोद तावडे यांचा सत्कार कणकवली : कोकणातील जागृत देवस्थान आणि पाच शेर पाणी जाळणारी म्हणून जिची ख्याती आहे अशी सिंधुदुर्गातील प्रसिद्ध देवस्थान श्री देव गंगो अनभवानी मातेच्या दर्शनाकरिता राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे यांनी डामरे येथे येत सपत्नीक दर्शन…

शिवसेना कुडाळ तालुका संघटकपदी रोहित भोगटे यांची नियुक्ती

कुडाळ : शिवसेनेच्या कुडाळ तालुका संघटकपदी रोहित भोगटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते आज त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यापूर्वी देखील कुडाळ शहरप्रमुख म्हणून आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली…

कै. सुलोचना पुरुषोत्तम परब यांच्या पुण्यस्मरणार्थ संयुक्त दशावतार नाट्यपुष्प – भरत भेट

केरवडे उपसरपंच अर्जुन परब मित्रमंडळाचे आयोजन कुडाळ : मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ७ वा. केरवडे गावचे उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते अर्जुन (आनंद) परब मित्रमंडळ यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री कै. सुलोचना पुरुषोत्तम परब यांच्या पुण्यस्मरणार्थ संयुक्त दशावतार नाट्यपुष्प…

भाजपच्या ओरोस मंडल सरचिटणीसपदी शैलेश बांबर्डेकर

कुडाळ : भाजपच्या ओरोस मंडल सरचिटणीसपदी शैलेश बांबर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे ते समाजकारणामध्ये सक्रिय असून फार मोठा युवा वर्ग त्यांच्याशी जोडला गेला आहे. त्यांच्या निवडीमुळे भाजपला पक्षवाढीसाठी मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र…

कुडाळ-पाट मार्गावर भीषण अपघात

18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू म्हैस आडवी आल्याने गाडीवरचा ताबा सुटला वेंगुर्ला : कुडाळ-पाट मार्गावर मंगळवारी रात्री करमळगाळू एसटी स्टॉपजवळ एका इर्टिगा कारचा भीषण अपघात झाला, ज्यात १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कारचालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्या विरोधात…

कुडाळ शहरातील प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले वृक्ष वितरण

कुडाळ नगरपंचायत तसेच डाकोजु फाउंडेशन, कुडाळ रोटरी क्लब, क्रेडाई सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष वितरण कुडाळ : नगरपंचायत तसेच डाकोजु फाउंडेशन, कुडाळ रोटरी क्लब, क्रेडाई सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत वृक्ष वितरण…

error: Content is protected !!