Category कुडाळ

कोकण रेल्वे मार्गावर आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

पिंगुळी येथील घटना कुडाळ पोलिसांची घटनास्थळी धाव; तपास सुरू कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे रेल्वे ट्रॅकवरएका अज्ञात इसमाचा मृत्यूदेह आढळून आला आहे. हि घटना आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंगुळी येथे कोकण रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या गाडीच्या धडकेत…

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पिंगुळी येथे अपघात

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पिंगुळी येथील टेंबधुरीनगरजवळ मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलस्वार युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली.अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत करत जखमी युवकाला डायल १०८ रुग्णवाहिकेद्वारे कुडाळ ग्रामीण रुग्णालय…

मुळदे गावात गावठी बॉम्बचा स्फोट

५० वर्षीय शेतकरी गंभीर जखमी परिसरात एकच खळबळ कुडाळ : तालुक्यातील मुळदे परिसरात शुक्रवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. घरालगत असलेल्या शेतात अचानक गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याने सुमारे ५० वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाला. स्फोटाचा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली.…

अखेर शंभूगिरी मठ थांब्याला मिळाली मान्यता

भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते निलेश तेंडुलकर यांच्या प्रयत्नाला यश कुडाळ : कुडाळ केळुस एसटी प्रवासी मार्गावरील तेंडोली चिखलोण वाडीतून नदीच्या पलीकडे जाण्यासाठी साकव बांधण्यात आला आहे त्याचा फायदा मुननकर वाडी,मांजरेकर वाडी,बागलाची राय, आवेरे या ठिकाणी जाणाऱ्या ग्रामस्थांना होत आहे. परंतु साकवाजवळ…

नेरुर जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर आणि पंचायत समिती सदस्या सौ दीप्ती नाईक यांच्या शुभहस्ते पायलाग लसीकरणाचा करण्यात आला शुभारंभ……..

आज दिनांक १३/०२/२०२६ रोजी केंद्र पुरस्कृत पायलाग रोगाच्या प्रतीबंधक लसीकरणाची सुरुवात मौजे नेरूर तालुका कुडाळ येथे जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. रुपेश पावसकर व पंचायत समिती सदस्य मा. श्रीमती दिप्ती नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सदर दिनी सरसोलीधाम येथील गोशाळेतील…

वेताळ बांबर्डे येथील काजुबागेत आढळला गवारेडा

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कुडाळ : वेताळ बांबर्डे येथील शेतकरी योगेश ठाकूर यांच्या काजुबागेत काल गवारेडा आढळून आला. यापूर्वी देखील मानवी वस्तीत गवारेडे आढळून आले असून गवारेड्यांचा मानवी वस्त्यांमधला वावर वाढत चालला आहे. या गवारेड्यांमुळे अनेकदा शेतीपिकांचे नुकसान होत असून शेतकरी…

शालेय मुलीचा पाठलाग करणा-या तरूणाला कुडाळवासियानी शिकवला धडा

विद्यार्थिनी एसटीने प्रवास करताना तरुण करायचा दुचाकीने पाठलाग कुडाळ : एका शालेय मुलीचा पाठलाग करणा-या एका तरूणाला कुडाळ परिसरात नागरीकांनी पकडून चांगलाच धडा शिकवला. गेले काही दिवस सदरचा तरूण आपल्या मोटरसायकलने एसटीने प्रवास करणा-या तालुक्यातील एका गावातील शालेय मुलीचा पाठलाग…

ग्रामस्थांचा निर्णय घेऊनच माझी पुढील वाटचाल असेल – रुपेश पावसकर

कुडाळ : नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघातुन सर्व मतदारांनी मला स्थानिक उमेदवार म्हणून प्राधान्य दिले त्यामुळे भविष्यात कोणताही राजकीय निर्णय घेताना सर्व प्रथम माझ्या लोकांचा निर्णय घेऊनच माझी राजकिय वाटचाल असेल असे प्रतिपादन नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य…

जिल्ह्यातील इमारत बांधकाम कामगारांना लवकरच वितरीत होणार “अत्यावश्यक संच कीट”

भारतीय मजदूर संघ व स्वाभिमानी कामगार संघटनेचा यशस्वी पाठपुरावा स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडेंची माहिती इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य व सुरक्षा आणि कल्याणसाठी शासनाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.…

जिव्हाळा सेवाश्रमचा दहावा वर्धापन दिन १४ फेब्रुवारी रोजी

विविध क्षेत्रातील १० मान्यवरांना मिळणार ‘जिव्हाळा गौरव पुरस्कार’ कुडाळ : सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमच्या वतीने गेली दहा वर्षे वृद्धांची मनोभावे सेवा केली जात असून, समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा मान्यवरांना ‘जिव्हाळा गौरव…

error: Content is protected !!