कुडाळ : रविवार, दि. २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०९.०० वा. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय बौध्द महासभा गावशाखा – नेरूर पंचशीलनगर, पंचशील मंडळ नेरूर, समतानगर, आदर्शनगर यांच्या संयुक्त विद्यमाने, संविधान चित्ररथ रॅली कार्यकारी समिती २०२५ यांच्या नियोजनातून आणि…
कुडाळ : कुडाळच्या नगराध्यक्षपदी अखेर महायुतीच्या प्राजक्ता आनंद शिरवलकर यांची निवड करण्यात आली आहे. आज कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली. यावेळी प्राजक्ता शिरवलकर यांची नगराध्यक्ष पदी निवड झाली असून त्यांच्या या विजयाबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.
कुडाळ तालुका शिवसेना (उबाठा) यांचे आयोजन कुडाळ : हिंदुहृदयसम्राट वंदनीय मा.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज कुडाळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळ तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना…
नगरपंचायत कार्यालयाच्या १०० मीटर परिघात मनाई आदेश लागू २३ व २४ जानेवारी पर्यंत राहणार मनाई आदेश कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायत कार्यालयाच्या १०० मीटर परिघात २३ जानेवारी ते २४ जानेवारी पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला…
स्मार्ट प्रिपेड च्या विरोधात संपूर्ण राज्यात संघर्ष होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मध्ये याची सुरुवात होऊन नुकतीच एक विज ग्राहकांची बैठक घेऊन आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यात आली. कुडाळ येथील विज वितरण कर्मचारी सदन मध्ये विज ग्राहक राज्य समीती निमंत्रक कॉ संपद…
द नेक्स्ट स्टार या टीव्ही रिएलटी शो मध्ये कुडाळच्या पि.के. डान्स क्रु आणि फिटनेस स्टुडिओ कुडाळ यांचे यश… कुडाळ शहरातील पि.के. डान्स क्रु आणि फिटनेस स्टुडिओ कुडाळ व संस्थापक प्रसाद कमतनुरे या डान्स क्लासची पाच मुलींची टीव्ही शो साठी निवड…
सिंधुदुर्ग : भाजपच्या ओरोस मंडल अध्यक्षपदी युवानेते आनंद उर्फ भाई सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ते पद रिक्त झाले होते. आज भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र…
चर्मकार समाजाने पोलिस अधीक्षकांना दिले निवेदन कुडाळ : तालुक्यातील पावशी येथील समाजबांधव दिगंबर पावसकर यांच्यावर पोलिस अधिकाऱ्यांकडून अन्याय झाल्याचा आरोप करत त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी भारतीय चर्मकार समाज मुंबई यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांना निवेदन देऊन केली.…
शिवसेनेचा कुडाळ तालुका कार्यकर्ता मेळावा इच्छापूर्ती मंगल कार्यालय सिंधुदुर्ग येथे संपन्न झाला. यावेळी भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवधनुष्य हाती घेतले. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर,…
सामाजिक कार्यकर्ते वैभव जाधव यांची कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ : बॅ. नाथ पै माध्यमिक विद्यालय कुडाळ या प्रशालेतील धान्य घोटाळ्याशी संबंधित संस्थेचे तत्कालीन स्कुल कमिटी अध्यक्षांवर तसेच अपहार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहन मालकावर तात्काळ गुन्हा…