Category कुडाळ

जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा वेताळ बांबर्डे नं १ चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कुडाळ : जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा वेताळ बांबर्डे नं १ चे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक २ जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाले. या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या अप्रतिम सादरीकरणाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.…

चेंदवण हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

कुडाळ : चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी विज्ञान मॉडेल प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या विज्ञान मॉडेल प्रदर्शनाची संकल्पना विज्ञान शिक्षिका सौ. उर्मिला गवस यांनी मांडली…

कुडाळ महाविद्यालयात रिसर्च सेंटर होण्यासाठी प्रयत्न करणार – आ. निलेश राणे

डॉ. स्मिता सुरवसे लिखित ज्ञानज्योती १२ विज्ञान वीरांगणा पुस्तकाचे प्रकाशन कुडाळ : शिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम आहे. या शिक्षणातून आपल्या मातीचे समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले. तसेच कुडाळ महाविद्यालयाच्या…

कुडाळ एसीबी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या गुन्ह्यातून खा.अरविंद सावंत, आ.भास्कर जाधव यांच्यासह १५ जणांची निर्दोष मुक्तता

कुडाळ येथील ॲड. सुधीर राऊळ यांनी केला युक्तिवाद

कुडाळ बाजारपेठेतील रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात

युद्धपातळीवर’ डांबरीकरण सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा ‘कुडाळ : गेल्या अनेक दिवसांपासून कुडाळ बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने या मार्गाची मोठी दुर्दशा झाली होती. मात्र, कुडाळ नगरपंचायतीने अखेर या समस्येची गंभीर दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. आज…

ठाकरे सेनेचे आनंद परब यांचा शिवसेनेत प्रवेश

कुडाळ : निवजे येथील ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आनंद परब यांनी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले. याप्रसंगी महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, जिल्हा सचिव दादा साईल, व्हि. जे. एन. टी. महिला जिल्हाप्रमुख…

श्री महापुरुष इलेक्ट्रिकल्स घेऊन आलेत खास सूर्यघर मोफत लाईट

🤩खुशखबर …खुशखबर …खुशखबर…🤩 🥳आता वीजबिलाची चिंता संपणार..🥳 🏘️आपल्या घरावर सोलर बसवा आणि वीजबिलाची चिंता मिटवा😍 💡श्री महापुरुष इलेक्ट्रिकल्स घेऊन आलेत खास सूर्यघर मोफत लाईट💡 शासकीय सबसिडी🛑 1KW -30,000/-🛑 2KW -60,000/-🛑 3KW -78,000/- 💡श्री महापुरुष इलेक्ट्रिकल्स 💡 पत्ता – अभिषेक बिझनेस…

सिंधुदुर्गात लाचखोर ‘उद्योग’ निरीक्षकाला बेड्या

२२ हजारांची लाच घेताना एसीबीचा दणका! मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या अनुदानासाठी मागितली लाच; नवीन वर्षाची सुरुवात कोठडीत! सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा उद्योग कार्यालयातील उद्योग निरीक्षकाला एका कर्ज प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.…

कुडाळात कचऱ्याच्या आगीचा भडका

दोन दुचाकी जळून खाक कुडाळ हायस्कूलनजीकची घटना अग्निशमन दलाने आगीवर मिळविले नियंत्रण कुडाळ : कुडाळ – वेंगुर्ले मार्गावरील कुडाळ हायस्कूल नजिक रस्त्यालगतच्या टाकाऊ साहित्याला सुमारास आग लागली. ही आग अधिक भडकल्याने परिसरातील व्यावसायिक व नागरीकांची तारांबळ उडाली. संबंधित यंत्रणांना याबाबत…

माड्याचीवाडी येथे मिक्सर ट्रक पलटी

चालक जखमी; पुलाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना झाला अपघात कुडाळ : तालुक्यातील माड्याचीवाडी–रायवाडी नजीक असलेल्या श्री देव ब्राम्हण मंदिराजवळील कॉजवे पुलाचे काम सुरू असताना सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रकचा अपघात झाला. पुलाला आधार देण्यासाठी नवीन भिंतीचे बांधकाम सुरू असतानाच पुलाच्या…

error: Content is protected !!