Category कुडाळ

वाघाच्या हल्ल्यात गाईचा पाडा ठार

कुडाळ : वाघाने केलेल्या हल्ल्यात गाईचा पाडा ठार झाला आहे. ही घटना काल रात्री घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, नेरूर गणेशवाडी येथील आबु चव्हाण यांच्या मालकीच्या गाईच्या पाड्यावर काल वाघाने हल्ला केला. यात त्या पाड्याचा मृत्यू झाला असून शेतकरी…

निरुखे – आंगणेवाडी बस फेरीला भाविकांचा प्रतिसाद

निरुखे सरपंच किर्तीकुमार तेरसे उपसरपंच रामकृष्ण तेरसे, समाजसेवक आत्माराम निरुखेकर यांचे विशेष सहाय्य चालक प्रदीप तेरसे आणि वाहक संतोष पालव यांनी बजावली उत्कृष्ट सेवा कुडाळ : आगारामार्फत आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेसाठी सोडण्यात आलेली निरुखे-आंगणेवाडी विशेष बसफेरी लक्षवेधी ठरली. दरवर्षीप्रमाणे यंदाही…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत रित्या वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय व्यक्तींची चौकशी व्हावी

आ. निलेश राणे यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत रित्या वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.…

नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या शुभहस्ते कुडाळ – भैरववडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

कुडाळ : कुडाळ भैरववाडी येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज कुडाळच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद करलकर, शिवसेना जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, शिवसेना शहरप्रमुख रोहित भोगटे, नगरसेविका चांदणी कांबळी, नगरसेविका नयना मांजरेकर, माजी…

कुडाळ शहरातील विठ्ठलवाडी,अभिनवनगर मधील विविध विकास कामांचा मा. आम. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ

नगरसेवक,आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांचे प्रयत्न

कै. बुवा संतोष वामन केसरकर स्मृती प्रित्यर्थ निमंत्रित भजन स्पर्धा

संतोष केसरकर मित्रपरिवार आणि कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ पावशी बेलनदी वाडी यांचे आयोजन कुडाळ : मंगळवार दिनांक ४ मार्च २०२५ रोजी संतोष केसरकर मित्रपरिवार आणि कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ पावशी बेलनदी वाडी यांच्या वतीने कै. बुवा संतोष वामन केसरकर स्मृती…

सासोली-हेदुस येथे दोन डंपर धडकल्याने भीषण अपघात,

चालक गंभीर जखमी दोडामार्ग : सासोली-हेदुस येथे एका डंपरने दुसऱ्या डंपरला मागून धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात डंपर चालक गंभीर जखमी झाला आहे. कौस्तुभ नंदन मयेकर (वय २२, रा. कुडाळ) असे त्याचे नाव असून त्याचा हात आणि पाय फॅक्चर…

युवा संघर्ष मित्रमंडळ, वालावल शिवजयंती विशेष वेशभूषा स्पर्धा घेण्यात संपन्न

कुडाळ : युवा संघर्ष मित्रमंडळ, वालावल शिवजयंती विशेष वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून सन्मा.श्री.सतीश लळीत सर ,हौशी पुरातत्व अभ्यासक घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष यांचे उपस्थिती लाभली.डॉ. सई लळीत ,ग्रामपंचायत उपसरपंच सौ.…

आंगणेवाडीला जाणाऱ्या भाविकांसाठी कुडाळ डेपो सज्ज

पहा कशी असेल बस फेरी ब्युरो न्यूज: कोकणची पंढरी म्हणून ओळख असलेल्या आंगणेवाडी आई भराडी देवीची उद्या जत्रा आहे.या जत्रेची वाट कोकणातील भाविक वर्षभर पाहत असतात.अखेर उद्या आई भराडी देवीच्या जत्रेचा दिवस असून संपूर्ण प्रशासन या साठी सज्ज झाले आहे.येणाऱ्या…

error: Content is protected !!