आवेरा गावचे रत्न मा. श्री. प्रकाश आकेरकर यांचा माझा लोकराजा महोत्सवामध्ये सन्मान

कुडाळ : आवेरा गावचे रत्न मा. श्री. प्रकाश आकेरकर यांचा कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशिय संघटना कुडाळ. माझा लोकराजा महोत्सव याच्या वतीने सत्कार करण्यात आला. कोकणची अस्मिता जपणारी आणि भारतीय संस्कृती जतन करणारी लोककला म्हणजेच दशावतार कला.आपण दशावतारातील कर्मयोगी…








