बाव येथे आगीचा भडका उडून वृद्धचा मृत्यू

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील बाव – ब्राम्हणवाडी येथील आपल्या घरानजीकच्या बागेत वाळलेले गवत व झुडपाला आग लावून नंतर भडकलेली आग विझविताना त्या आगीचा भडका उडून बाळकृष्ण यशवंत नेवाळकर (८७, रा. बाव ब्राह्मणवाडी येथील यांचा जळून जागीच मृत्यू झाला. ही घटना…








