माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे सुरू करण्यात आली सदस्य नोंदणी कुडाळ : आपले पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्ष संघटना वाढीचे वेड आहे ते नेहमी पक्ष वाढीसाठी काम करतात त्यामुळे…
भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे व कोथरूड शाखा यांचे आयोजन कुडाळ : शुक्रवार दिनांक ७ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड निधी अंतर्गत आणि भारत विकास केंद्र पुणे व कोथरूड शाखा यांच्या वतीने दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले…
सिंधुदुर्ग : दिल्ली येथे भाजपचे बहुमताचे सरकार आले 70 पैकी 45 उमेदवार निवडून आले या भाजपच्या यशाचा जल्लोष महाराष्ट्रात सर्व ठिकाणी करण्यात आला.सिंधुदुर्ग भाजप जिल्हा कार्यालय ओरोस वसंत स्मृती येथे भाजपा जिल्हा पदाधिकारी/कार्यकर्ते यांनी जल्लोष केला त्यावेळी जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकरजी…
हॉटेल व्यावसायिक आणि व्यापारी संघटनेने केला निषेध… जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार… कुडाळ :- झाराप झिरो पॉईंट येथे दोन दिवसांपूर्वी पर्यटकांना मारहाण झालेले ते हॉटेल नसून ती एक साधी चहाची टपरी आहे. त्या टपरीचा हॉटेल व्यावसायिक संघटना किंवा व्यापारी संघटनेशी…
आ. निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे यांचे आयोजन कुडाळ : रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव दत्तमंदिर येथे लघुरुद्र अभिषेक आयोजित करण्यात आला आहे. कुडाळ…
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक हा माझ्या कुटुंबातला आहे हा जिल्हा म्हणजे आमचं कुटुंब आणि मानतो त्यांच्यामुळे आम्ही विविध पदे भूषवलेली आहेत त्यामुळे त्यांची सुरक्षितता आणि आमच्यावर असलेला विश्वास ढळू देणार नाही त्यामुळे पोलीस यंत्रणेने आमच्या सोबत काम करून…
कणकवली : तब्बल सत्तावीस वर्षानंतर राजधानी दिल्लीत भाजपचे सरकार आले आहे. तर आपच्या दहा वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागलाय. याचा जल्लोष देशासह राज्यात देखील मोठ्या उत्साहात होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात देखील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी येथील बस स्थानकासमोर दिल्लीत भाजपची…
कुडाळ : दत्त मंदिर न्यास माणगाव, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त उपक्रमामध्ये हिंदुत्ववादी मंत्री महोदय नितेश राणे यांचा सत्कार आणि मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजाचे हित पाळण्यासाठी मी…
कडावल : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रजेश सावंत मित्रमंडळ व महापुरुष क्रिकेट संघ, कडावल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “एकनाथ शिंदे चषक 2025” या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी त्यांनी मैदानात…
एका अप्ल्पवयीन संशयितास उद्या बाल न्यायालयात हजर करणार… दोन महिलांना नोटीस कुडाळ : गुरुवारी सकाळी झाराप झिरो पॉईंट येथे पुण्याच्या पर्यटकांना झालेल्या मारहाणीप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यापैकी एकाला न्यायालयीन कोठडी दिली असून दोंघांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार…